अवांतर सभासदत्व

गेल्या १५० वर्षातील हजारो मराठी नियतकालिके चाळून त्यातील निवडक लघुलेख तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आणि तेही पूर्ण निःशुल्क. याशिवाय दर आठवड्याला या विभागात आहे सोशल मिडीयावर फिरणारा एक एकदम कडक लेख. हे लेख वाचायला केवळ बहुविध.कॉम वर सभासदत्वाची नोंदणी करावी लागते तेही पूर्णपणे “निशुल्क”.

पण थांबा.. हे पूर्ण वाचा :

  • आपण जर नविनच सभासदत्व पहिल्यांदाच घेत असाल तर सभासदत्व घेताना रजिस्टर (किंवा लॉगीन) व्हावेच लागते व आपल्याला अवांतर सभासदत्व मिळतेच. मुद्दाम हे सभासदत्व वेगळे घ्यायची गरज नाही. आपण लॉगीन झाल्यावर आपल्या सभासदत्वाच्या लिस्टमधे आपण घेतलेले सर्व सभासदत्वाचे पर्याय दिसतात. त्यात अवांतर देखील दिसते.
  • जर काही कारणास्तव आपल्याला सभासदत्वाच्या लिस्टमधे “अवांतर” दिसत नसेल किंवा आपले हे सभादत्व घ्यायचे राहीले असेल तर आपण आपल्या नावा समोरील “प्रोफाइल” लिंक क्लिक करा. तिथे आपल्याला “अवांतर” सभासदत्व ऍडऑन करायचा करायचा पर्याय दिसेल.

जर आपल्याला बहुविध.कॉम वर कुठलेही “सशुल्क सभासदत्व नको असेल” व केवळ अवांतर लेखच वाचावयाचे असतील तरच सदर लिंकवर क्लिक करून “अवांतर” सभासदत्व घ्या. नि:शुल्क सभासदत्व घेण्यासाठी इथे क्लिक करा..

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..

Close Menu