सिनेमा म्हणजे मॅजिक. भावनांना हात घालणारी जादू. मराठी, हिंदी,आणि जागतिक चित्रपटांच्या जगात नियमित घेऊन जाणार आहे, ‘सिनेमॅजिक’ हे पहिलेच डिजिटल सशूल्क नियतकालिक.

चित्रपटविषयक लिखाण, हिंदी-इंग्रजी-मराठी चित्रपटांची नियमित टोकदार समीक्षा, चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींची चटकदार माहिती मिळेल सिनेमॅजिकमध्ये. मराठीत गेली अनेक वर्षे प्रसिद्ध झालेल्या शेकडो मासिकांतून चित्रपट विषयक दर्जेदार लिखाण झालेले आहे.

अरुण खोपकर, श्यामला वनारसे, ईसाक मुजावर, राजू भारतन, अभिजीत रणदिवे, विजय पाडळकर,अशोक राणे यांच्यासारख्या अनेक जेष्ठ लेखकांचे निवडक लेख. संगीतमय, सुरेल स्मृतिरंजन. खास निवडलेल्या उत्तमोत्तम शॉर्ट फिल्म्स यात मिळतील. तांत्रिक व्यासपीठांमुळे सहज उपलब्ध होणारे जागतिक चित्रपट नुसतेच पाहून उपयोग नसतो. ते समजून घेतले पाहिजे. त्यासाठी सिनेमाविषयक लिखाण करणाऱ्या जाणकांराची टीमच सिनेमॅजिकसाठी लिहिणार आहे. जगात होणारे विविध चित्रपट महोत्सव, तेथील विजेते चित्रपट यांची माहिती आणि एकुणातच आपली चित्रपटविषयक अभिरूची उत्तम जोपासली जावी साठी दिलीप ठाकूर, गणेश मतकरी, संतोष पाठारे, अभिजित देशपांडे, मयूर अडकर, अक्षय शेलार हे नियमितपणे आणि इतर अनेक ज्येष्ठ लेखक-समीक्षक अधूनमधून भेटत राहणार. मॅजिक स्टार्ट्स! दर मंगळवार, गुरूवार आणि शनिवार.

या भऱगच्च डिजिटल नियतकालिकाचे वार्षिक शूल्क आहे केवळ ३०० रूपये. त्यात विविध प्रकृतीचे १४४ लेख वाचायला मिळणार. काही लघूपट पहायला मिळणार. आजच सभासद व्हा..

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..

Close Menu