कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म

फलज्योतिष आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यात काही सबंध आहे का? 

फलज्योतिष हा अनेकांची वैचारिक गोची करणारा विषय आहे. त्यावर विश्वास असो अथवा नसो तो टाळता येत नाही. ते शास्त्र आहे अथवा नाही यावरही तुंबळ युद्ध नेहमीच सुरु असते. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ज्योतिषविषयक अभ्यासक्रम सुरु करणार असल्याची बातमी आल्यावरही असाच धुरळा उडाला आहे.  

‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा तर आज परवलीचा शब्द झाला आहे आणि आपल्या नकळत आपले बरेचसे व्यवहार कृत्रिम बुद्धिमत्तेमार्फत हाताळले जात आहेत. विश्वास-अविश्वास हे दोन्ही मुद्दे बाजूला ठेवून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ज्योतिषशास्त्र यांची तार्कीक सांगड घालून हे गुढ उकलण्याचा प्रयत्न करता येईल का? 
परस्परविरोधी भासणारी ही दोन टोके जोडण्याचा प्रयत्न करत आहेत मनोज देशमुख. त्यांनी या दोन्हीचा सखोल अभ्यास केला असून त्यातून अत्यंत वेधक असे काही मुद्दे पुढे आले आहेत....त्याचा मनोरंजक उहापोह करणारी लेखमाला 

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म

०४.कर्म सिद्धांताची Data Mining

मनोज देशमुख | 11 Oct 2021

केवळ चांगली कर्म आणि वाईट कर्म इतक्या ढोबळ मानाचा वर्गीकरणाचा नियम चित्रगुप्ताच्या कमी येत असेल असं वाटत नाही .

०२. ज्योतिष संज्ञा

मनोज देशमुख | 08 Sep 2021

रजनीकांत न्यूटनचे सगळे नियम तोडून गोष्टी घडवून आणू शकतो. हा त्याचा विशेष अधिकार आहे. तसंच ग्रहांना सुद्धा भूमिका निभावताना विशेष अधिकार असतात.

हे सगळं कशासाठी ??

मनोज देशमुख | 23 Aug 2021

ज्योतिष खरं की खोटं, प्रारब्धवाद विरुद्ध प्रयत्नवाद असे वाद आपल्याला घालायचे आहेतच पण ते करण्याआधी ज्योतिष आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाची एक तार्किक सांगड आपल्यासमोर या लेखमालेच्या मांडण्याचा मानस आहे.
Install on your iPad : tap and then add to homescreen