ललित

ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने ग्रंथलेखन,ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेले मासिक

ललित
आपली पुस्तकांशी असलेली दोस्ती घट्ट करण्यामध्ये ‘ललित’मासिकाने गेली ५७ वर्षे महत्वाची भूमिका बजावली आहे. मराठीमधील लक्षवेधी पुस्तके, नव्या – जुन्या लेखकांच्या मुलाखती – मनोगते,ग्रंथविश्वातील घडामोडी ,साहित्याबाबतचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण ,वाचनिय लेख ,साहित्यविश्वातील घडामोडींवर खमंग भाष्य,
या सगळ्यामुळे ग्रंथलेखन,ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेले मासिक ही आपली ओळख ‘ललित’ने कायम जपली आहे.आता ‘ललित’ उपलब्ध होत आहे डिजिटल स्वरुपात…

ललित लेखसंग्रह..

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..