महा अनुभव दिवाळी २०२०

समकालीन प्रकाशनातर्फे गेली अनेक वर्ष 'महा-अनुभव' हे मासिक चालवलं जातं. या मासिकाचा हा २०२० सालचा दिवाळी अंक. आता बहुविध डॉट कॉम वर डिजिटल स्वरुपात उपलब्ध होत आहे. पुढील काही दिवस यातील एकेक लेख इथे प्रसिद्ध होत राहिल. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत.
 

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

महा अनुभव दिवाळी २०२०

ऑर्वेलच्या भयस्वप्नातील लोकशाही

राजेश्वरी देशपांडे | 26 May 2021

लोकशाही समाजवादातील ऑर्वेलच्या याच भोंगळ गुंतवणुकीमुळे त्याच्या गाजलेल्या कादंबऱ्यांतील भयस्वप्नाचे चित्रणही टीकाकारांना कदाचित सरधोपट, अपुरे वाटते.
Install on your iPad : tap and then add to homescreen