तुमको हमारी उमर लग जाये ”


लताचा आवाज हा फक्त आणि फक्त लतासारखाच होता , आहे आणि या पुढेही असणार आहे .... कारण “ लताला उपमा नाही हे देवाघरचे देणे “ .... स्वर्गातून अवतरलेल्या ह्या स्वरगंगेच्या अविरत स्वरधारांचा स्रोत, ऐकणाऱ्याचा कण न कण व्यापून टाकतो . कधीही , कुठेही आणि कितीही गाणी ऐका लताची ऐकणाऱ्याचं समाधानच होत नाही . अशा या अद्वितीय , उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अनभिषिक्त गानसम्राज्ञीने आज वयाची नव्वदी पूर्ण केली .

तुमको हमारी उमर लग जाये ”

" ल   ता   मं   गे   श   क   र " गळ्यातील सप्तसूरांना साजेसं सात अक्षरी नाव ..... रसिकांच्या जवळ जवळ तीन पिढ्या एकाच सुरेल सप्तसूरांच्या धाग्यात ओवल्या गेल्या आहेत आणि तो धागा आहे " लता मंगेशकर " भालजी पेंढारकरांना लताच्या स्वरात श्रीकृष्णाच्या बासरीचा साक्षात्कार झाला . आणि खरंच , लताच्या गळ्यातून जे काही मंगल अलौकिक स्वर बाहेर पडतात त्यांना दैवी ह्या पलीकडे दुसरा कोणता शब्दच नाही . पु ल देशपांडे म्हणतात की " अतिपरिचयाने सुद्धा ज्याची अवज्ञा झाली नाही ते म्हणजे लताचे सूर ” . म्हणूनच वाटत कि लताच्या स्वरासाठी खरंतर कोणतीही उपमा शिल्लकच उरली नाहीये . लताचा आवाज हा फक्त आणि फक्त लतासारखाच होता , आहे आणि या पुढेही असणार आहे .... कारण “ लताला उपमा नाही हे देवाघरचे देणे “ .... स्वर्गातून अवतरलेल्या ह्या स्वरगंगेच्या अविरत स्वरधारांचा स्रोत, ऐकणाऱ्याचा कण न कण व्यापून टाकतो . कधीही , कुठेही आणि कितीही गाणी ऐका लताची ऐकणाऱ्याचं समाधानच होत नाही . अशा या अद्वितीय , उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अनभिषिक्त गानसम्राज्ञीने आज वयाची नव्वदी पूर्ण केली . खरंच ???  .... ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


संगीत रसास्वाद , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. kiranshelke

      5 वर्षांपूर्वी

    आपण घेतलेल्या मेहनतीला लाख लाख सलाम.

  2. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    लतावर लिहिण्यासारखे काय शिल्लक आहे? हा प्रश्न जरी असला तरी आपल्या परीने कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. लेख छान आहे. विशेषत: लताच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, ९० नायिका/ ९० गाणी, याची यादी तयार करण्यासाठी लेखिकेने घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे..

  3. manisha.kale

      5 वर्षांपूर्वी

    Chan.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen