‘ दास कॅपिटल’ची जन्मकथा

कार्लमार्क्सचा ‘ दास कॅपिटल’ हा तीन खंडांतील ग्रंथ प्रस्थापिताच्या सर्व भिंती धडाधड कोसळून टाकणारा जबरदस्त टाइमबॉंब आहे. मार्क्सच्या भूमिकेवर आजवर अनेक हल्ले झाले. अद्यापीही होत असतात.  मार्क्सचे अर्थशास्त्र आता कालबाह्य ठरत असल्याचा दावाही करण्यात येतो.  शंभर वर्षात अत्यंत वेगाने बदललेले वास्तव लक्षात घेता तो दावा खरा आहेही. परंत ज्या हिरीरीने मार्क्सने श्रमजीवी वर्गाची बाजू मांडली आहे, त्याला तोड नाही. जगाच्या इतिहासात या ग्रंथाला निश्चित असे कायमचे स्थान आहे.  या ग्रंथाचे लिखाण ही मार्क्ससाठी तपश्चर्या होती, कसोटी होती. अशा परिस्थितीशी झूंज देऊन, स्वतःची-कुटुंबाची आबाळ करुन, दारिद्रयाशी लढा देत, तीन खंड पूर्ण करणे हे मुळात सामान्य माणसाचे कामच नव्हे. वेगवान अशा कालप्रवाहावर इतकी स्पष्ट मुद्रा उमटविण्याऱ्या या ग्रंथाचा तिसरा खंड प्रकाशित होऊन १२५ वर्षे होत आहेत. याच महिन्याच्या ५ तारखेला मार्क्सची द्विजन्मशताब्दी संपून वर्ष उलटले. चाळीस वर्षापूर्वी लिहिला गेलेला  प्रस्तुतचा दीर्घ लेख पुन्हा वाचताना मधल्या चार दशकांच्या प्रवासातही या ग्रथांवर अशाच चर्चा होत राहिल्याचे लक्षात येते.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has One Comment

  1. छान आहे लेख. आपल्याकडच्या कम्युनिस्टांमुळे मार्क्स बदनाम होतो.

Leave a Reply

Close Menu