शहर, शेतकरी आणि (चुकीच्या) समजूती

सगळी तत्त्वज्ञानेच शेतकरीविरोधी आहेत. थेट वामनाच्या अवतारापासून विचार करतो म्हटले, तरी आपल्या असे लक्षात येईल, की बळीराजाने कुठेही काहीही वाईट केलेले नाही. तरी बळीराजाला पाताळात गाडायला देवाने वामनाचा अवतार घेतला. तो का? तर बळीराजा इतके चांगले काम करतो आहे, की त्याच्यामुळे इंद्राचे आसन डळमळीत झालेले आहे. प्रत्यक्ष परमेश्र्वर जर बळीराजाला गाडायला येत असेल, तर तेथे सगळे तत्त्वज्ञान शेतकऱ्यांच्याच विरोधी आहे हे लक्षात येते….अलिकडे कणवेने अथवा सहानुभूतीने शेतकऱ्यांविषयी खूप लिहिले जाते. आत्महत्यांमुळे तशी फॅशन आली आहे. परंतु प्रत्यक्षात शहरी लोकांना, बुद्धिजीवींना शेती शेतकरी याविषयी किती माहिती आहे? अत्यंत महत्त्वाच्या या विषयावरील हे मार्मिक विवेचन केले आहे शेतीचे अभ्यासक चंद्रकांत वानखडे यांनी. पत्रकार, कार्यकर्ता म्हणून त्यांनी जवळून पाहिलेले सत्य या लेखात उतरले आहे-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

Close Menu