fbpx

बौद्धसम्प्रदायाचा विनाश भाग -३

भारतात, बौद्ध धर्माचा झालेला उदय, विकास व ऱ्हास आणि भारताबाहेर झालेला त्याचा प्रसार हा इतिहास अतिशय रंजक व अभ्यसनीय आहे. बौद्ध धर्माच्या इतिहासाप्रमाणे बौद्ध धर्माच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे होत गेली. प्रारंभी बौद्ध धर्माचा प्रसार चारित्र्यवान बौद्ध भिक्षू व भिक्षुणींनी घडवून आणला परंतु कालांतराने बौद्ध विहारांमध्ये ध्येयवाद, शिस्त यांची जागा अनेक दुर्गुणांनी घेतली, परिणामत: बौद्ध धर्माच्या अध:पतनास सुरुवात झाली.  संख्यावृद्धीच्या लोभाचा या ऱ्हासास कसा हातभार लागला याचे विवेचन करणारा हा लेख, बौद्धसम्प्रदायाचा विनाश कसा झाला ते सांगोपांग विषद करणाऱ्या दीर्घा लेखमालिकेतील तिसरा लेख आहे. प्रा. श्री.भा. वर्णेकर यांचा हा लेख मुळात  ‘पुरुषार्थ’च्या  ऑगस्ट १९५५ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'दीर्घलेख' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'दीर्घलेख' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. माहितीपूर्ण लेख

  2. यातले खरे काय आणि खोटे काय हे कळणे कठीण आहे. कारण बौद्ध लोकांचा अजूनही समाज आहे कि शंकराचार्यांनी बौध् धर्मास भारताबाहेर काढले !

Leave a Reply

Close Menu