साहित्यसंमेलनाचे राजकारण आणि अर्थकारण

अध्यक्षीय निवडणूकीचा मार्ग बदलून नियुक्तीचा नवा रस्ता शोधूला गेला तरीही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा वाद मात्र सुरुच आहे. साहित्याची चर्चा कमी आणि वाद अधिक ही जणू आपली परंपराच आहे. संमेलनाला राज्य सरकार २५ लाख रूपये देते आणि संमेलनात कोटभर रुपयांची पुस्तकविक्री होते यापलीकडे संमेलनाच्या अर्थकारणाची, राजकारणाची थोडीफार ऐकीव माहिती आपल्याला असते. परंतु संमेलन मुळात समजून घ्यायचं असेल तर त्याची सगळीच रचना आधी अभ्यासून पाहिली पाहिजे. प्रस्तुत लेखात संमेलनाचा इतिहास, निवडणूक, मतदार, खर्च याविषयाची विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. हा लेख २०१० साली प्रसिद्ध झालेला आहे, तेंव्हा अर्थातच अध्यक्ष निवडणुकीची पद्धत होती, हे हा लेख वाचताना लक्षात घ्यावे लागेल. लेखक ‘मसाप’चे पदाधिकारी आहेत.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'दीर्घलेख' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'दीर्घलेख' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu