चोरून ऐकलेल्या मैफलींची मजा!

चोरी-मारी, घुसखोरी,लबाडी, फसवणूक, खोटे बोलणे हे सगळे आपल्याला नकारात्मक वाटते ना? पण अशा गोष्टी करताना एखाद्या कलेचा साधक होण्याचा, उपासक होण्याचा किंवा रसिकत्वाची दांडगी हौस भागवण्याचा हेतू असेल तर? तर अनेकदा या गोष्टी माफ तर ठरतातच शिवाय त्यातून काहीतरी चांगले घडल्यावर हे कर्तृत्व आपल्या भूतकाळाचा एक अविस्मरणीय भागही वाटू लागतो. संगीतकार,वादक, संगीत समीक्षक अरविंद गजेंद्रगडकर यांनी एकेकाळी संगीत मैफली ऐकण्यासाठी केलेले हे उद्योग म्हणजे किश्श्यांची रंगलेली एक मैफलच आहे, तिचा आस्वाद जरूर घ्या-

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'दीर्घलेख' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'दीर्घलेख' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. वा, छान आठवणी

  2. लेख वाचनिय होता. वाचताना मजाआला.

Leave a Reply

Close Menu