fbpx

नाथाची संघर्षकथा

‘फेसाटी’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. अन् अगदी आडवाटेवरचा नवनाथ गोरे एकदम मराठी साहित्य विश्वाच्या पृष्ठभागावर आला. त्याला भेटायला त्याचं गाव गाठल्यावर, त्याचं आणि त्याच्या कुटुंबियांचं जगणं कसं अंगावर आलं, ते सांगणारा ‘नाथाची संघर्षकथा (नवनाथ गोरे) हा लेख डॉ.रणधीर शिंदे यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात लिहिलेला.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक दिवाळी २०१८' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक दिवाळी २०१८' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu