प्रवास


एका झटक्यात एका ठिकाणाहून खूप दूरच्या दुसऱ्या ठिकाणी जाता आलं तर … कल्पना मस्तच आहे,पण असं कसं शक्य आहे अंतर,काळ,गती याच्या चौकटीचं काय?पण समजा असा एखादा बोगदा असेल की जो काळ आणि अंतराची मिती भेदू शकतो तर …. चमत्कारीक वाटणारी ही कल्पना शुध्द वैज्ञानिक आहे.दोन ठिकाणांमधील अंतर मिटवून टाकणाऱ्या अशा बोगद्याला शास्त्रिय परिभाषेत ‘वर्म होल’ म्हणतात.या वर्म होल मधल्या चित्तथरारक प्रवासाची ही गोष्ट मेघश्री दळवी यांनी धनंजय दिवाळी अंकात लिहिलेली.   डॉ मेघश्री दळवी अनेक वर्षांपासून विविध मराठी प्रकाशनांमध्ये विज्ञानकथा आणि विज्ञानलेखन.पाच पुस्तके प्रसिद्ध. अनेक प्रातिनिधिक संग्रहात कथा समाविष्ट. तीसहून अधिक इंग्लिश विज्ञानकथा प्रसिद्ध. इंजिनीअरींगनंतर मॅनेजमेन्टमध्ये पीएचडी पूर्ण करून टेक्निकल कम्युनिकेशन सल्‍लागार व संशोधक म्हणून कार्यरत. अनेक लेख आणि शोधनिबंध नियमितपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित. अंक - धनंजय मराठी मासिकांच्या दरबारात गेली सहा दशके आपल्या अनोख्या रुप स्वरुपामुळे स्वतंत्र अस्तित्व आणि खास वाचकवर्ग निर्माण करणारे मासिक म्हणजे धनंजय. शंकरराव कुलकर्णी यांनी सुरू केलेला धनंजय राजेंद्र कुलकर्णींनी अतिशय निगुतीने वाढवला. मराठीतील रहस्यकथा, गूढकथा, भयकथा, साहसकथा, चातुर्य कथा,विज्ञान कथा अशा चाकोरीबाहेरच्या कथांचा प्रवाह अखंड ठेवण्यात धनंजयचे योगदान मोलाचे आहे. राजेंद्र कुलकर्णी यांनी अतिशय आत्मीयतने ज ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , धनंजय , विज्ञान कथा

प्रतिक्रिया

  1. Apjavkhedkar

      6 वर्षांपूर्वी

    कथा अधवट वाटते. त्यांचे पुढे काय झाले ते गुढ का ठेवले ते समजत नाहि.

  2. krmrkr

      6 वर्षांपूर्वी

    छान लिहली आहे ही विज्ञान कथा. मी डॉ दळवींची वाचलेली पहिलीच कथा. पण आता त्या तिघांबरोबर मीही त्या बर्फाळ प्रदेशात अडकून पडलोय. आणि इकडे बळदी बाहेर गावात एकदम दंगाच सुरू आहे. मिडिया, न्युज चॕनल, शाळेशी संबंधित अनेक जण ....सगळेच अचंबित की नक्की काय झालय आणि कसे झालेय.काही आठवड्यात निवडणूक

  3. [email protected]

      6 वर्षांपूर्वी

    Received a new pass word for [email protected], but unable to log in to read "Pravas".

  4. Lakhan

      6 वर्षांपूर्वी

    कथा आवडली. आपणही त्या पात्रासोबत आहोत असं वाटत राहतं. आता पुढे काय याची उत्सकता आहे...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen