ग्रामीण बोलींचा सांस्कृतिक आविष्कार


भाषा म्हणजे संवादाचे, संपर्काचे साधन.भाषा म्हणजे भावनांचे प्रकटीकरण करण्याचे साधन.भाषा जोडते आणि जुळवते.पण प्रत्येक गोष्टीचा वापर भेदाभेद करण्यासाठीच करायचा म्हणूनच मग भाषेतही शहरी आणि ग्रामीण अशी सीमारेषा ओढून उगाचच गोंधळ माजवला गेलाय.आपली मराठी तर दर बारा मैलांवर बदलते. बदलताना त्या त्या प्रदेशाची संस्कृती,लोकपरंपरा,इतिहास-भूगोल घेऊन नवे रुप धारण करते.पण यामुळेच ग्रामीण भागातल्या भाषेचं सौंदर्य कसं खुलून दिसतं ते उलगडून दाखवणारा ‘शब्द दर्वळ’ च्या दिवाळी अंकातला प्रा.व.बा.बोधे यांचा ‘ ग्रामीण बोलींचा सांस्कृतिक आविष्कार’ हा लेख   प्रा.व.बा.बोधे  --- कादंबरीकार म्हणून प्रसिध्द असलेल्या व.बा.बोधे यांनी कथा,कादंबरी,नाटक,ललितगद्य,आत्मचरित्र असे विविध वांङमय प्रकार सहज हाताळले आहेत.९० कादंबऱ्या,७ कथा संग्रह,९ ललित लेखांचे संग्रह आणि ८ बालसाहित्याचे संग्रह अशी त्यांची विपुल साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे.त्यांनी आपले द्विखंडात्मक आत्मचरित्रही लिहीले आहे.‘कंदिलाचे दिवस’ आणि ‘फुलचुखी’ या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मीतीचा पुरस्कार मिळाला आहे.तसेच अनंत फंदीपुरस्कार, शाहू पुरस्कार,वसंतदादा साहित्यरत्नपुरस्कार, म.सा.प.चा ठोकळ पुरस्कार,विद्याधर पुंडलीक पुरस्कार यांनी त्यांच्या लेखनाचा गौरव झाला आहे. शब्द दर्वळ  --- २०००४ सालापासून इंदोर येथून ‘शब्द दर्वळ ’

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषा , शब्द दर्वळ , व.बा.बोधे , सातारी बोली

प्रतिक्रिया

  1. jspalnitkar

      6 वर्षांपूर्वी

    मासिकाच्या नावात 'दरवळ' असं हवं, नाही का? जाणकार लोक काही खुलासा करू शकतील का?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen