मी ,बहिर्जी नाईक आणि उष:काल


एखादं पुस्तक,त्यातील व्यक्तिरेखा वाचकाच्या मनावर किती सकारात्मक परिणाम घडवू शकते, याचं उदाहरण म्हणजे प्रसिध्द चित्रकार विजयराज बोधनकर यांचा हा लेख. चित्रकार म्हणून स्वतःला सिध्द करायच्या आधी आयुष्याच्या शाळेत त्यांनी गिरवलेले धडे आणि पाठ हेच त्यांच्या पुढच्या यशाचा पाया कसे ठरले ते सांगणारा हा लेख मनशक्तीच्या दिवाळी अंकात प्रसिध्द झाला आहे. विजयराज बोधनकर ----  रंग आणि रेषांवर हुकमत असलेले नामवंत चित्रकार विजयराज बोधनकर यांचे शब्दांवरही तितकेच प्रभुत्व आहे. निराकारातील आकार रंगांच्या माध्यमातून प्रकट करणारे बोधनकर शब्दांमधूनही त्याच उत्कटपणे व्यक्त होताना दिसतात. ‘साहित्यिकांची स्वभावचित्रे’ ही त्यांनी काढलेली अर्कचित्रे प्रथितयश साहित्यिकांचे अचूक दर्शन घडवतात. आपल्या उमेदवारीच्या दिवसांत त्यांनी ‘ओळख प्राण्यांची .. गंमत कवितेची’ या पुस्तकातून रेषा आणि भाषा या दोन्हीमधले आपले कौशल्य दाखवून दिले होते.‘हलकटिका’ आणि ‘लाइन मारता मारता’ हे त्यांचे दोन वात्राटिकांचे संग्रह प्रसिध्द आहेत.महाराष्ट्र टाइम्समधील ‘एक्स रे मनाचा’,  नवशक्तीमधील‘चित्र-सचित्र’,सामनामधील‘क-कलेचा’,लोकमतमधील‘चित्रगोष्ट’, महाराष्ट्र टाइम्समधील ‘सगुण निर्गुण’ या त्यांच्या लेखमाला वाचकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेणारे ‘गागरा’ हे आत्मकथनात्मक पुस्तक प्रसिध्द आहे. मनशक्ती  ----  लोणावळा येथील मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या वतीने ‘मनशक ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. krmrkr

      6 वर्षांपूर्वी

    प्रतिभावंताचा स्वतःवर असलेला विश्वास सर्व लेखात जाणवत राहतो. माणसांच्या समूहात असलेला चांगूलपणा यांच्या वाट्याला नियमितपणे आला. त्यादृष्टीने लेखक भाग्यवान म्हणावयास हवा. यांचे अजून लिखाण वाचावयास हवे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen