रंगोत्सवाच्या शुभेच्छा !!

संपादकीय    किरण भिडे    2019-03-21 13:28:49   

गेल्या वर्षी राजस्थानला गेलो होतो. तिथे फिरताना जाणवत होतं की आपल्यासाठी आजच्यासारखा एखादा दिवस रंगोत्सव असतो. पण त्यांच्या इथे मात्र रोजच, त्यांच्या जगण्यातच रंगोत्सव आहे. 'रंगीला राजस्थान' का म्हणतात ते मला तेव्हा उमगलं. तीन ठिकाणी फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही. अजून चांगले काढता आले असते फोटो असं आता बघताना जाणवतंय :-). असो...पुनश्च च्या वाचकांना रंगोत्सवाच्या भरपूर शुभेच्छा !! आपल्याही रोजच्या आयुष्यात अशीच निरनिराळ्या रंगांची बरसात होवो...


प्रतिक्रिया

  1. mahapokharan

      6 वर्षांपूर्वी

    छान रंगोत्सव!

  2. krmrkr

      6 वर्षांपूर्वी

    किरणजी, फोटो छान आहेत.रंगाचे मेळ सुरेख

  3. Makarand_Joshi

      6 वर्षांपूर्वी

    पुनश्चच्या माध्यमातून आपण साहित्य रंगांची उधळण अनुभवत आहोतच. ही साहित्यिक होळी अशीच रंगत,रंगवत राहो.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen