बदलते जग- बदलते शिक्षण


अंक :  जडण-घडण, जुलै २०२१

 बदलत्या जगामध्ये रोजगाराच्याही नवीन संधी निर्माण होणार आहेत. त्याला न्यू कॉलर जॉब्ज असं म्हणतात. ग्रीन कॉलर जॉब्ज म्हणजे पृथ्वीची दुरुस्ती करणारे रोजगार. आता तुम्ही जर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, युरोपमधल्या अनेक प्रगत देशांचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की, बदलत्या जगाची दिशा अशी आहे - गो फ्रॉम ब्ल्यू कॉलर जॉब्ज- रेड कॉलर जॉब्ज टू ग्रीन कॉलर जॉब्ज. म्हणजे काय? तर या प्रगत देशांमधले ४ टक्के रोजगार हे पृथ्वी दुरुस्त करण्यासाठीचे आहेत. २०३५ सालापर्यंत अशा रोजगारांचे प्रमाण वाढून ते २५ टक्यांपर्यंत जाणार आहे. म्हणजे पर्यावरण वाचवणारे, पर्यावरणाचं संवर्धन करणारे हे जॉब्ज/रोजगार असतील. प्रदूषण कमी करण्यासाठी लागणारं नवीन ज्ञान वापरणारे रोजगार असं त्याचं स्वरूप असेल. न्यू कॉलर जॉब्ज म्हणजे ही जी सगळी नवतंत्रज्ञानं आहेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रात जे मूलभूत बदल झालेले आहेत,

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


जडण- घडण जुलै २०२१ , शिक्षण , विज्ञान आणि तत्रज्ञान , विश्ववेध
शिक्षण

प्रतिक्रिया

  1. Chandrakant Chandratre

      2 महिन्यांपूर्वी

    सर्व समावेशक व अभ्यासपूर्ण विवेचन. सावंताची लेक्चर्स यु ट्युबवर ऊपलब्ध असून सर्व तरूणांनी वाचणे आवश्यक.

  2. Chandrashekhar Yadav

      2 महिन्यांपूर्वी

    भविष्य वेधी उत्कृष्ट लेख.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen