०२. ज्योतिष संज्ञा


पत्रिकेचे मूळ घटक नऊ. ग्रह, राशी, नक्षत्र, भाव, योग, दृष्टी , वर्गबळ, दशा, गोचर. या नऊ घटकांचा सगळा खेळ.खरं तर एका लेखात यांचा आढावा घेणं खूप कठीण आणि जोखमीचं काम आहे कारण ज्योतिष अभ्यासाला कित्त्येक वर्ष जातात. सगळ्याचा त्रोटक गोषवारा एका लेखात घेताना काही तरी राहून जाण्याची शक्यता आहेच. पण इथे या लेखात हे घटक वापरले कसे जातात (The Modus Operandi) कळणं महत्वाचं आहे. घटकांची व्याप्ती जास्त महत्वाची नाही(या लेखासाठी). ज्योतिष बघणे म्हणजे “काय होणार?” आणि जे होणार ते “कधी होणार” याचा आढावा असतो आणि तिथे जाण्यापूर्वी ज्योतिषी “काय झालं असेल” आणि ते “कधी झालं असेल” याची शहानिशा करीत असतो आणि जर ते बरोबर असेल तर त्याच्या मनातल्या तार्किक जोडणीला पुष्टी मिळते आणि तीच वापरून तो पुढील घटनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


बहुविध लेखमाला , कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म
चिंतन

प्रतिक्रिया

  1. Prashant Chaudhari

      3 आठवड्या पूर्वी

    पूर्ण समाधान झाले नाही

  2. Rajashree Birle-Chavan

      3 आठवड्या पूर्वी

    छान लेख. ज्योतिष विषयक अवघड माहिती सर्वांना समजेल अश्या सोप्या शब्दांत मांडली आहे. पुढच्या लेखा बद्दल उत्सुकता निर्माण झाली.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen