३. कृत्रिम बुद्धिमत्तेचे ब्रम्हा-विष्णु-महेश


सर्वच यंत्रांमध्ये आजकाल स्मृतिकक्ष (memory) आणि संगणकीय कार्यक्षमता (compute processing) उपलब्ध असल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा अतिशय प्रचलित झाला आहे. उदाहारणार्थ तुम्ही google वर एखादी गोष्ट सर्च केली की पुढच्या दहा मिनिटांनी YouTube बघताना तुम्हाला त्या उत्पादनाची जाहिरात दिसायला लागते फक्त त्याच उत्पादनाचीच नाही तर त्याला जोडून लागणार्‍या दुसर्‍या गोष्टीचीही जाहिरात दिसते. म्हणजे तुम्ही निर्माण केलेला डेटा वापरून त्यावरून तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि तुम्ही त्या गोष्टी घेण्याची शक्यता काय आहे वगैरे सगळ्या गोष्टींचा अंदाज एक कम्प्युटर अतिशय जलदगतीने बांधत असतो. हे आता बहुतांश सर्वांना माहिती आहेच.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


बहुविध लेखमाला , कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म
विज्ञान -तंत्रज्ञान

प्रतिक्रिया

 1. Jayashree patankar

    2 वर्षांपूर्वी

  आपल्या पुढील लेखांची वाट पाहत आहोत.

 2. Jayashree patankar

    2 वर्षांपूर्वी

  छान. विज्ञान तंत्रज्ञान मानवी मन तर्क याच सोप्या मराठीत विवेचन.

 3. Prakash Ghatpande

    2 वर्षांपूर्वी

  अतिशय उत्तम लेख. नुकतीच मायबोलीवर याची एक चर्चा झाली. खगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे? या लेखावर इथे पहा राज यांची एक प्रतिक्रिया https://www.maayboli.com/node/80059?page=2 तुमचे लेख उत्तम चालू आहेत. हे ही वाचा https://www.sudharak.in/%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95-%e0%a4%91%e0%a4%97%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%a7/वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen