ज्योतिष ते कृत्रिम बुद्धिमत्ता - रूपरेषा


ज्योतिष ते कृत्रिम बुद्धिमत्ता             

मार्गे विदा विज्ञान

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , विज्ञान आणि तंत्रज्ञान , लेखमाला , कुंडलाच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म
समाजकारण

प्रतिक्रिया

  1. Kiran Joshi

      3 वर्षांपूर्वी

    माननीय मनोज सर, ज्योतिष व विदा विज्ञान म्हणजे एक अशास्त्रीय व दुसरी शास्त्रीय अशातल्या काही साधर्म्याविषयीची मांडणी करताना नकळत वाचकांचा ज्योतिषाचा शास्त्र म्हणून भ्रम वाढवून त्यांना ते आणखी जोमाने फाॅलो करावेसे वाटू नये एवढी मी किमान अपेक्षा करू शकतो का? आणि हो... जे जुने मुद्दे नवीन दृष्टिकोनातून मांडणार आहात त्याचे पुरावे/संदर्भ दिलेत तर बरे होईल...

  2. Manoj Deshmukh

      3 वर्षांपूर्वी

    सस्नेह नमस्कार , सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. या लेखमालेचा उद्देश ज्योतिष खरं खोटं या बद्दल चर्चा करणे हा नाही.किंवा डेटा सायन्स किंवा विदा विज्ञानाच्या शक्यता आणि मर्यादा मांडणे हा सुद्धा नाही. विदा विज्ञान आणि ज्योतिष विषयातील काही संकल्पनांबद्दल आढळून आलेलं साधर्म्य , त्यातून आलेली तार्किक मांडणी आणि ओघानी उपस्थित होणारे काही जुनेच मुद्दे (पण नवीन दृष्टिकोनातून ) लोकांसमोर मांडणे हा आहे . लेखमाला सुरु झाल्यावर आणि शेवटी मी वाचकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेनच . लेखमाला वाचून आपले अभिप्राय जरूर नोंदवा.

  3. Kiran Joshi

      3 वर्षांपूर्वी

    ज्योतिष हे ठोकताळे व अंदाजावर आधारित असते. ते चक्क असत्य असते....खरं झालं तर तो केवळ योगायोग!!! आपल्या भविष्यात काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वसामान्यपणे सर्वत्र असते. जर एखाद्याच्या भविष्यात काय होणार आहे हे त्याला समजलं (चांगलं/वाईट काहीही) तर तो पुढे काहीच करणार नाही...म्हणजे तो प्रयत्नच सोडून देईल...खरं की नाही? कारण भविष्य माहीत आहे. आणि ते थोडीच बदलता येतं? समारोपामध्ये शेवटी विचारलेला प्रश्न महत्वाचा आहे. त्याचं उत्तर मी पहिल्याच वाक्यात दिलं आहे. ते तसं नसतं म्हणजे खरंखुरं... तर आपण आपलं भविष्य जाणून निर्धास्त झालो असतो.... बहुविध च्या टीमला सविनय विनंती आहे की त्यांनी प्रयत्नवादाला तिलांजली देण्याची सवय लावणा-या या भंपक गोष्टीवर लेख माला काढून स्वतः अशा अशास्त्रीय दृष्टिकोनाला उत्तेजन देण्याचे महापाप करू नये...

  4. Tiny Clinic

      3 वर्षांपूर्वी

    या दोन परस्परभिन्न विषयांची टोके एकमेकांशी निगडीत असू शकतात असं मनात देखील आलं नव्हतं. त्यामुळे सर्वप्रथम अशा दृष्टीकोणातून या विषयाकडे पाहिल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन व कौतुक. लेखमाला खिळवून ठेवणारी व त्याचबरोबर विचारप्रवृत्त करणारी असेल, यात शंका नाही.

  5. Preeti Joshi

      3 वर्षांपूर्वी

    हे म्हणजे अत्यंत क्लिष्ट वाटणारा विषय व्यवहारीक पातळीवर अत्तिशय सोप्प्या पद्धतीने उलगडले जातंय... संदर्भ लावू शकू अश्या पद्धतीने विषयाची मांडणी होतीये. पुढे वाचायला नक्की आवडेल.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen