अंक : ललित दिवाळी २०२०
आईने 1968 साली रंगभूमीवर आपली दुसरी इनिंग नसती सुरू केली आणि ‘नाट्यनिकेतन’ कंपनीत पगारी कलावंत म्हणून रुजू नसती झाली तर मोतीराम गजानन रांगणेकर हे भारी प्रकरण मला ठाऊक नसतं झालं.
‘नाट्यनिकेतन’च्या तीन-चार नाटकांत आईने भूमिका केल्या तर वडलांनी ‘पिकली पाने’त काम केलं. चाळीसेक वर्षांपूर्वीचा तो काळ बर्याच घडामोडींचा होता. मनाला चरे पडत होते, मातीत बियाही पडत होत्या. एक बी म्हणजे ‘नाट्यनिकेतन’.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ललित दिवाळी २०२०
, व्यक्ती विशेष
, कला
, नाट्यक्षेत्र
व्यक्ती विशेष
Abhinav Benodekar
2 वर्षांपूर्वीतो मी नव्हेच पुरता रांगणेकरांचा संबध. त्यामानाने लेखक अंबारीशजी जास्ती माहित. मराठी रंगभूमीचा पडता काळ आणि मोतीरामशेटनी वाढविलेले तिचे आयुष्य हे इतिहास म्हणून वाचलेले. मात्र शेजवळकरांची चीड- चीड तेव्हडी या काय किंवा पु. लंच्या काय लिखाणात दिसते मात्र त्या संतापामागील स्वत्व - तत्व तेंव्हाही ही मंडळी समजून नव्हती घेत., आता तर सर्व आनंद आहे!
निशिकांत tendulkar
2 वर्षांपूर्वीरांगणेकरांचे मोतीराम हे नाव प्रथमच कळले.त्यांचा स्वभाव,वागणं बोलणं डोळ्यासमोर तरळुन गेलं!