पाडस : पुनर्भेट


अंक : ललित दिवाळी २०२०

‘पाडस’ या शीर्षकातली सूचकता तेव्हा अर्थातच जाणवली होती. पण आता ती जाणीव अधिक गहिरी झाली आहे, असं वाटतं. निरागस, मुक्त, निरभ्र बाल्य... जसं त्या पाडसाचंही संपलं आणि त्याचा पाडा झाला. तसा ज्योडीचाही मूलपणाचा प्रदेश पाहतापाहता हरवला. निसटून गेला. केवळ ज्योडीसाठीच नाही, केवळ त्याच्या पाडसासाठीही नाही तर जगातल्या सगळ्या हरवलेल्या निरागसतेसाठी ममत्व दाटून येतं. डोळे आतल्या आत ओलावतात.

जीवनाच्या अटळ संघर्षात उतरणार्‍या त्या पोराइतकाच, दिव्याभोवती हाताची ओंजळ करून ज्योत जपावी तसं त्याचं पोरपण जपू पाहणारा, हा पेनी नावाचा बाप... मनातल्या गावात गर्दी करून राहणार्‍या अनेक पात्रांमध्ये रानातल्या मातीच्या उग्र-आदिम गंधासह दरवळत राहिला आहे.

 

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित दिवाळी २०२० , कथा , रसास्वाद
कथा

प्रतिक्रिया

  1. Subhash Naik

      4 महिन्यांपूर्वी

    अतिशय सुंदर रसोदग्रही परिचय करून दिला आहे ' पाडस' या कादंबरीचा . ही कादंबरी मी पुन्हा पुन्हा वाचली आहे. प्रत्येक वेळी नव्याने काहीतरी उमगते. वंदना ताईंनी खूप छान लिहिलं आहे पेनी आणि ज्योडी यांच्या नात्याविषयी . पुन्हा पुन्हा वाचावी अशीच आहे ही कादंबरी. ही कादंबरी मराठीत आणल्याबद्दल राम पटवर्धन यांना खूप खूप धन्यवाद दिले पाहिजेत. - सुभाष नाईक , पुणे ९१५८९११४५०वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen