गोष्ट : सुरुवातीची आणि शेवटाची


अंक : ललित दिवाळी २०२०

‘एक होता राजा’ किंवा ‘एक होती परी’ अशी सुरुवात असणारी, ‘एकदा काय झालं’ म्हणत आकाराला येणारी आणि ‘त्यापुढे ते सुखाने नांदू लागले’ म्हणत शेवटाला जाणारी ‘गोष्ट’ लहानपणापासून आपल्या ओळखीची आहे. असं म्हणतात की, ‘गोष्ट सांगणे आणि गोष्ट ऐकणे’ ही बाब माणूसजातीसाठी आवश्यक आहे. माणसाच्या भरणपोषणापाठोपाठ येणारी ती गरज आहे. अगदी त्याच्या निवार्‍याच्या गरजेपेक्षा किंवा प्रेम-भावनेच्या अपेक्षेपेक्षाही ही गरज निकडीची आहे. ही निकड शतकानुशतकांपासून जगाच्या कानाकोपर्‍यांतील लहान-मोठ्या सामाजिक चौकटीत भागवली गेली. पद्धती वेगळ्या असतील, प्रकार भिन्न असतील पण आत गाभ्यात राहिली ती गोष्ट. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित दिवाळी २०२० , रसास्वाद
रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen