अंतर्नाद पर्व


अंक : ललित, दिवाळी २०२०

विद्यापीठाच्या रस्त्यावरून औंधकडे जायला निघालं की पहिल्यांदा ब्रेमेन चौक लागतो आणि तिथून डावीकडे वळलं की साधारण तीन-एक मिनिटांच्या अंतरावर बँक ऑङ्ग महाराष्ट्रची निळ्या रंगातली पाटी दिसते. आणि त्याच्या अगदी समोर पाहिलं की उर्मी वाचनालय अशी पाटी. हे उर्मी वाचनालय म्हणजेच ‘अंतर्नाद’ मासिकाचं कार्यालय. इथूनच ‘अंतर्नाद’ मासिक 1995च्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालं आणि तेव्हापासून 23 वर्षं हे मासिक दरमहा एक तारखेला प्रकाशित होत गेलं. ह्या तारखेत कुठल्याही कारणांनी कधीही खंड पडला नाही ही ङ्गार विशेष गोष्ट आहे. त्या नंतर हे मासिक केवळ दिवाळी अंक स्वरूपात प्रकाशित होतं गेलं. एकुणात पंचवीस वर्षे सुरू असलेल्या या मासिकाने यंदा ‘निवडक अंतर्नाद’ स्वरूपात दिवाळी अंक प्रकाशित करायचं ठरवलं आहे. त्यानंतर हे मासिक विराम घेत आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित दिवाळी २०२० , व्यक्ती विशेष , संस्था परिचय
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

 1. Chandrashekhar Yadav

    3 महिन्यांपूर्वी

  अप्रतिम लेखं लिहीला आहे. अंतर्नादच बंद होण ही समाजाची एक प्रकारे सांस्कृतिक हानी झाली आहे. कालाय तस्मे नमः. भानू काळे यांच्या अथक प्रयत्नांना व संपूर्ण चमू ला मानाचा मुजरा. चंद्रशेखर यादव, कोल्हापूर.

 2. Medha Vaidya

    3 महिन्यांपूर्वी

  खूप सुंदर लेख . ध्येयाने प्रेरित आणि त्याच्या पूर्ती करता निष्ठेने काम करणारे भानू काळे यांच्या विषयी जाणून घेता आलं

 3. Ashwini Gore

    3 महिन्यांपूर्वी

  विस्तृत लेख !! 👍

 4. Asmita Phadke

    4 महिन्यांपूर्वी

  खूप छान लेख.

 5. Rajendra Daga

    4 महिन्यांपूर्वी

  Khup sundarवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen