84, Charing Cross Road


अंक : ललित, दिवाळी २०२०

जुनी, दुर्मीळ पुस्तके त्यांच्या मालकांकडून शोधून काढून, ती विकत घेऊन नव्या पुस्तकप्रेमींना (अर्थात किंमत घेऊन) उपलब्ध करून देणारे एक लहानसे दुकान. या दुकानाची एक जाहिरात डर्रींीीवरू ठर्शींळशु ेष ङळींशीर्रींीीश मधे येते. ती जाहिरात न्यूयॉर्कमध्ये राहणारी एक मध्यम श्रेणीतली व्यावसायिक लेखिका (चळीी) कशश्रशपश करपश्रष (हेलन हांङ्ग् (?) हिच्या पाहण्यात येते. ती या दुकानाच्या मालकांना एक पत्र लिहिते. या पत्रात ती स्वतःची ओळख ‘एक साधारण परिस्थितीतली, जुनी पुस्तके वाचण्याची गोडी असलेली लेखिका’ अशी करून देते. सोबत तिला हव्या असलेल्या जुन्या पुस्तकांची यादीही पाठवते व पुढे लिहिते, की ही पुस्तके आडगिर्‍हाईकी असली तरी चांगल्या स्थितीत असावीत व त्यांची किंमत प्रत्येकी 5 पौंडांपेक्षा अधिक नसावी.

हे पत्र 5 ऑक्टोबर 1949चे. या पत्रापासून म84, उहरीळपस उीेीी ठेरवफ या साधारण 80 पत्रांच्या संग्रहाची कहाणी सुरू होते. ती ऑक्टोबर 1969च्या एका पत्राने 20 वर्षांनंतर संपते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित दिवाळी २०२०

प्रतिक्रिया

  1. Chandrakant Chandratre

      3 वर्षांपूर्वी

    लेख परत लिहून टाकावा. फॅांडस् मॅच झालेले नाही.

  2. Gauri Karve

      3 वर्षांपूर्वी

    मराठी नीट लिहावे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen