पिंगुळीचे कलांगण (वेध: चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या परंपरांचा)


अंक : ललित दिवाळी, २०२०

मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ सोडलं की अवघ्या 5 मिनिटात पिंगुळी हे गाव लागतं. पिंगुळी हे गाव आणि त्याची गुढीपूर ही वस्ती अतिशय निसर्गरम्य आहे. गुढीपूरच्या रस्त्यावर दुतर्फा दोन कलांगण वसलेली आहेत. भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त केलेले गणपत मसगे यांचं एक कलांगण आणि बरोबर त्यांच्या समोर परशुराम गंगावणे यांचं दुसरं एक कलांगण. नंदी बैल असो, राधा नाच असो, पिंगळा असो की चित्रकथी अथवा कळसूत्री बाहुल्यांचे खेळ असो. विविध कलांच्या दर्शनाची गुढी जणू या गुढीपूरने उभारली आहे. नारळी, पोफळी आणि आंब्याच्या बागेत वसलेली ही कलांगणं कोकणातल्या कलांची साक्ष देत आहेत आणि देश विदेशातल्या पर्यटकांनाही आकर्षित करीत आहेत.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित दिवाळी २०२० , कला
समाजकारण

प्रतिक्रिया

  1. Sadhana Anand

      3 वर्षांपूर्वी

    फारच सुंदर लेख

  2. Swatita Paranjape

      3 वर्षांपूर्वी

    फारच माहितीपूर्ण.

  3. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    माहिती पुर्ण लेख



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen