ललित, दिवाळी अंक २०२० :अनुक्रमणिका


ललित, दिवाळी अंक २०२० :अनुक्रमणिका

 • वाग्वैजयंती :     विलास खोले 
 • नाइन्टीन एटिफोर : एक टिपण -  वसंत आबाजी डहाके
 • श्री.पु. आणि राम पटवर्धन - अनंत देशमुख 
 • साहित्य गजांआडचे : मीना वैशंपायन
 • साहित्यिक सत्यजित राय : विजय पाडळकर
 • माझी कथायात्रा : कामतानाथ : अनुवाद -चंद्रकांत भोंजाळ
 • मिथक सत्यात आणू पाहणारी साहित्यिक : ओल्गा टोकरझुक
 • छायाचित्रणाचा प्रारंभकाळ : दीपक घारे
 • ऑर्वेल आणि गोलान्झ :जयप्रकाश सावंत 
 •  मराठीचे सांस्कृतिक दूत : डॉ. दामोदर खडसे :नीलिमा गुंडी
 • असामान्यांच्या सर्वसामान्य जगण्याच्या खाणाखुणा  : प्रविण दशरथ बांदेकर
 • 84, Charing Cross Road  : नीलिमा भावे
 • रूपक? नव्हे, चिरंतन सत्य!! :  श्रीराम शिधये
 • अुम्र भर सफर में रहा : नंदिनी आत्मसिद्ध
 • धिस इज विंदा : अंजली कीर्तने 
 • लेविट आणि डबनर - खोडकर अर्थतज्ज्ञ आणि खट्याळ पत्रकार : विवेक गोविलकर
 • 'तिसरी कसम' चा तख्तहजारा  : मधुकर धर्मापुरीकर
 • पिंगुळीचे कलांगण (वेध : चित्रकथी, कळसूत्री बा): प्रकाश खांडगे
 • गगा : अंबरीश मिश्र
 • मुराकामीचा सॅम्सा प्रेमात पडतो... : सुहास भास्कर जोशी
 • सफदर हाश्मी आणि सडक नाटक : अविनाश कोल्हे
 • कालचा शायर.. आजचा शायर ! : डॉ. नंदू मुलमुले
 • अॅना आणि उज्ज्वला : दोन शोकनायिका - अरुण नेरूरकर
 •  पाडस : पुनर्भेट- वंदना बोकील - कुलकर्णी
 • नदीपार : नीतिन वैद्य
 • गोष्ट : सुरुवातीची आणि शेवटाची : रेखा सबनीस 
 • अंतर्नाद पर्व :  स्नेहा अवसरीकर 
 •  डिकॅमरॉन ऊर्फ दशदिनांच्या शतकथा: कल्पिता राजोपाध्ये
...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘ललित’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


ललित , दिवाळी अंक २०२० :अनुक्रमणिका
भाषा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.