अंक : महा अनुभव दिवाळी २०२०
१९९३ची गोष्ट. पिंपरी-चिंचवडचं नव्याने सुरू झालेलं सर्पोद्यान आणि पक्ष्यालय आता स्थिरावत होतं. मी तिथे सर्पोद्यानाचा संचालक म्हणून काम करत होतो. उद्यानातल्या मित्रसर्पांची आणि सर्पमित्रांचीही संख्या हळूहळू वाढत होती. दरम्यान, मी इंग्लंडमधल्या जर्सी वाइल्डलाइफ प्रिझर्व्हेशन ट्रस्टमध्ये (आता ही संस्था ड्युरेल वाइल्डलाइफ प्रिझर्व्हेशन ट्रस्ट या नावाने ओळखली जाते.) प्रशिक्षण पूर्ण करून आल्याने उत्साहाने फुरफुरत होतो. आता जास्तीत जास्त प्राणी-पक्षी आपल्या उद्यानात आले पाहिजेत याचं वेड मला आणि माझ्या सहकार्यांना लागलं होतं. परिपूर्ण अशा प्राणिसंग्रहालयात त्याचं रूपांतर करण्यासाठी आम्ही धडपडत होतो. तेव्हा आमच्या उद्यानात दोन नवे पाहुणे आले. बघता बघता आम्ही त्यांच्या वाढत्या कुटुंबाचा भाग झालो त्याची ही गोष्ट.
(समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या अनिल खैरे यांच्या आगामी पुस्तकातील एक भाग)
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Suhas Joshi
2 वर्षांपूर्वीनितांत सुंदर