शब्दांच्या पाऊलखुणा - गोष्ट मातीची! (भाग - एक)


भाषा म्हणजे वाक्योपयोगी शब्दांचा समुदाय. प्रत्येक शब्दाला स्वत:चा इतिहास. स्वत:चा गोतावळा. एकेका शब्दावर स्वार होत भाषेच्या जगात फेरफटका मारण्यात मौज तर आहेच पण भाषेच्या अंतरंगात डोकावण्याचे विलक्षण समाधानही आहे. 'शब्दांच्या पाऊलखुणा' हे सदर भाषा आणि संस्कृती यांचं मनोरम दर्शन घडवतं. विविध भाषेतील शब्दांमधून माती – मातृका – मृत्यू यांच्यातील अतुट नाते अधोरेखित करणारा हा लेख...  (पुढे वाचा)

---------------------------------------------------------------------

माती - मातृका - मृत्यू

ऑगस्ट महिना अर्धा संपलाय. जुलैअखेर पडलेल्या पावसाने निर्माण केलेली पुरस्थिती अजून नियंत्रणात आलेली नाही. या पुराचा अनुभव घेतलेल्यांना आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सावरायला बराच काळ जाईल. पाऊस लांबणीवर पडला की तो हवासा वाटणं साहजिकच आहे, पण त्याने कधी आतासारखा अति येऊन कहर केला तरी तो नकोसा होत नाही. पावसाच्या रूपाच्या अशा किती तरी तऱ्हा! पण तरी तो हवाचहवा! पहिल्या पावसात भरून आलेल्या आभाळाच्या धुंद वातावरणात दरवळणाऱ्या  मातीच्या गंधाने आपल्यासह सारी सृष्टीही हरखून गेलेली असते. पावसाप्रमाणे मातीची रूपंही माणसाला आदिम काळापासून ओढ लावत आलेली आहेत आणि त्याचे प्रतिबिंब आपण वापरत असलेल्या शब्दांतून दिसते.

हेही वाचाः-

दुकानजत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , लोकमत , भाषा

प्रतिक्रिया

  1. साधना गोरे

      5 वर्षांपूर्वी

    हो अगदीच!

  2. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    जर्मन भाषेत मातीला Matsch मैश म्हणतात आणि आईला mutter म्हणतात. म्हणजे हे शब्द देखील साधर्म्य असलेले आहेत

  3. Shubhangi Sunil Badwe

      5 वर्षांपूर्वी

    Khupch Sunder...lekh aahe... Marathi bhashecha abhiman balgto aamhi...Matrubhashetun shikshan hech vaghinicha dudh aahe....



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen