शब्दांच्या पाऊलखुणा - गोष्ट नळाची (भाग - पाच)


भाषा म्हणजे वाक्योपयोगी शब्दांचा समुदाय. प्रत्येक शब्दाला स्वत:चा इतिहास. स्वत:चा गोतावळा. एकेका शब्दावर स्वार होत भाषेच्या जगात फेरफटका मारण्यात मौज तर आहेच पण भाषेच्या अंतरंगात डोकावण्याचे विलक्षण समाधानही आहे. 'शब्दांच्या पाऊलखुणा' हे सदर भाषा आणि संस्कृती यांचं मनोरम दर्शन घडवतं. एक दिवस घरच्या नळाला पाणी आलं  नाही तर आपलं किती अडतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. तर या लेखात वाचा नळाची गोष्ट. 

------------------------------------------------------------------------------------------------------

हेही वाचाः

शब्दांच्या पाऊलखुणा – गोष्ट चंद्राची! (भाग – चार)

शब्दांच्या पाऊलखुणा – ‘ज्ञ’ ज्ञानाचा (भाग – तीन)

शहरातच काय आता गावाकडेही घराघरात पाण्याचे नळ आहेत. नळ नव्हते तेव्हा घरगुती वापरासाठीही विहीर, नदी येथील पाणी वापरले जायचे. नळ हा काही नदी, विहिरी यांसारखा पाण्याचा मूळ स्त्रोत नाही, तर पाणी घरापर्यंत आणण्याचे ते एक आधुनिक साधन आहे. नळ हे साधन नवे असले तरी शब्द मात्र जुनाच आहे. कसा ते माहितीय?

‘नळ’ शब्द नदीशी नाते सांगतो. हे नातं पाण्याच्या अंगाने तर आहेच, पण त्यांच्या नावातील उच्चारातील सारखेपणाशीही आहे. नदी शब्द संस्कृतमधील नाद् शब्दापासून तयार ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा

प्रतिक्रिया

  1. patankarsushama

      5 वर्षांपूर्वी

    खूप माहितीपूर्ण सुंदर ल्ख

  2. mugdhar1507

      5 वर्षांपूर्वी

    लेख छान बहुअंगी झालाय!

  3. Dr.Rajaram Sontakke

      5 वर्षांपूर्वी

    लेख छान आहेत .

  4. Rdesai

      5 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण लेख .

  5. Meenalogale

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान आणि माहितीपूर्ण.

  6. jgajanan

      5 वर्षांपूर्वी

    'नळ' विषयी खुप छान व उपयुक्त माहिती मिळाली...

  7. dbgaikwad

      5 वर्षांपूर्वी

    खपू सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  8. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण आणि गंमतीशीर !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen