मराठी भाषेतील ऑनलाइन माहितीस्त्रोत - भाग दोन


मुद्रणयुगातून ऑनलाइन किंवा डिजिटल युगात आपण प्रवेश केला आहे. आपल्या अवतीभवतीच्या जगाची आणि गतकाळाची माहिती आपल्या हातातील भ्रममध्वनीवरून आपण कधीपासून मिळवायला सुरुवात केली हे आपणास आठवू नये इतके आपण माहितीच्या ऑनलाइन स्रोतांना सरावलो आहोत. पण ही माहिती बहुधा इंग्रजीत असते. कारण ती इंग्रजीसारख्या जगभर पसरलेल्या भाषेतून जितकी उपलब्ध आहे तितकी प्रादेशिक भाषांतून आज तरी नाही. प्रादेशिक भाषा जितक्या तंत्रस्नेही होत जातील तितक्या त्या भाषा समृद्ध होत जातील आणि इंग्रजीशी स्पर्धा करू लागतील. मराठीमध्ये त्याची सुरुवात झाली असून सर्वसामान्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी मराठीतील माहितीचे विविध स्रोत आपणास पाहावयास मिळतात. माहिती व ज्ञान यांची मुद्रित साधने अद्यापही आपले महत्त्व राखून असली तरी येणारा काळ हा ऑनलाइन माहिती व ज्ञानाचा असणार आहे. ह्या लेखमालेतून मराठी भाषेतील निवडक ऑनलाइन माहितीच्या स्रोतांचा परिचय आपणास करून देणार आहेत. – परितोष पवार. ते मुलुंड, मुंबई येथील वझे – केळकर महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत असून ग्रंथालयशास्त्र व ग्रंथव्यवहार यांचे अभ्यासक आहेत.

----------------------------------------------------------------------------------------

‘मराठी भाषेतील ऑनलाइन माहितीस्रोत’ सदरातील या भागात आपण आज भाषा संचालनालयाच्या परिभाषा कोशांबद्दल माहिती करून घेणार आहोत. हे परिभाषा कोश ‘भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई’ यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संकेतस्थळावर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा

प्रतिक्रिया

  1. सचिन वैद्य

      5 वर्षांपूर्वी

    स्तुत्य उपक्रम !

  2. Rdesai

      5 वर्षांपूर्वी

    छान

  3. संजय रत्नपारखी

      5 वर्षांपूर्वी

    लेख माहितीपूर्ण आहे. मराठी भाषा आणि समाज हा तंत्रस्नेही होईल तशी यात प्रगती दिसेल.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen