जीवनभाषेतून शिक्षण


"...शाळेत बालवाडी ते दुसरी या टप्प्यावर सगळ्या मुलांना जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न करावा, कारण त्याच्याइतकं भाषेशी भिडण्याचं प्रभावी साधन नाही. मात्र शिक्षकांनी लक्षात ठेवायला हवं की, कोणताही अनुभव देण्यामागे कोणतं शैक्षणिक प्रयोजन आहे? मंडईत सहल नेली तर तिथे मूल काय- काय शिकणार आहे? मुळात पालकांचे बोट सोडून एवढ्या गर्दीत शिस्तीनं जायचं झालं तर काय करावं लागेल? नंतर मग मंडईत भाज्यांचे प्रचंड ढीग, त्यांचे रंग, वास, चव, आकार आणि पाहणे, गंध घेणे या संवेदना तीक्ष्ण कशा होतील हे बघता यईल. भोवतालाचे काळजीपूर्वक निरीक्षण करता येईल. मग या सगळ्या गलबलाटात अनेक शब्द सापडतात. हळद, कुंकू, रांगोळ्यांचे रंग, नारळाचं तोरण, बाशिंग, होमकुंड, मंडईची दगडी कौलारू इमारत, महात्मा फुले मंडई, महात्मा फुले कोण, पिवळीधम्मक लिंबे, हिरवीगार कोथिंबीर, लालबुंद टोमॅटो, वाटोळा भोपळा,  हे बघताना रसरशीत, टवटवीत, टपोरे असे शब्द कुठून कुठून सांडतात..." पुण्यातील 'अक्षरनंदन' शाळेच्या संस्थापक - सदस्य आणि कथालेखिका वंदना भागवत आपल्या शाळेतील अनुभवाधारित शिक्षणपद्धीचे अनुभव सांगतायत - 

-------------------------------------------------------------------------------------

बाहेर पाऊस सुरू होतो. बालवाडीची मुलं बघत असतात. पहिल्यांदा टप् टप् आवाज येत असतो. तो वाढतो. मग थडथड वाजायला लागतो. मग धो धो पडायला लागतो. मग थोडा कमी होतो. आणखी थोडा. रिमझिम पडायला लागतो. ‘ झिळमिळ पाण्याचा रंग. पाण्यानं केलं छुत छ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , पालकत्व

प्रतिक्रिया

  1. nishak

      5 वर्षांपूर्वी

    अतिशय अप्रतिम व विचार प्रवर्तक लेख आहे.भाषेतील इतर विषयातील शिकण्यातील विचार खूपच प्रभावी आहेत.प्रमाण भाषे संबंधी अनाठाई भीती व श्रेठत्व कमी होईल.

  2. Rdesai

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर माहिती

  3. jgajanan

      5 वर्षांपूर्वी

    छान मांडणी



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen