दुकानजत्रा


"हाताने करण्याचे एखादे काम बुद्धी वापरून, मनःपूर्वक लक्ष घालून उत्तम साकार करण्यातला आनंद, चिकाटी, तसेच गटाने काम करताना एकमेकांशी जुळवून घेत सहकार्याचा अनुभव मुले घेतात. विक्री करताना पटापट तोंडी हिशोब करणे, वस्तूंची वैशिष्ट्ये सांगता येणे, ग्राहकांशी न संकोचता सौजन्याने संवाद करणे, दुकानजत्रेच्या शेवटी सगळा आर्थिक हिशोब न कंटाळता चोख लावणे ह्या गोष्टी मुले शिकतात." पुणे येथील 'अक्षरनंदन' शाळेतील शिक्षक गौरी देशमुख 'दुकानजत्रा' या उपक्रमाविषयी सांगतायत - 

----------------------------------------------------------------------------------------

शाळेच्या इमारतीत मधल्या मोकळ्या जागेत तशीच वरच्या चार वर्गखोल्यांमध्येही दुकानजत्रेची मांडामांड चालू आहे. एक किंवा दोन ताईदादा आणि ५ ते ६ मुले असा गट टेबले मांडून-जोडून त्यावर त्यांच्याकडे असलेल्या विविध वस्तू नीटनेटक्या रीतीने मांडतोय. मागच्या भिंतीवर नमुना वस्तूंनी आणि मुलांनीच बनवलेल्या आकर्षक जाहिरातींनी सजावट सुरू आहे. कुपने, सुटे पैसे, खजिनदार आणि विकेते सर्वांनी आपापल्या जागा घेतल्या आहेत आणि शाळेची घंटा वाजते... टण् टण्

संबंधित लेखः-

सर्जनशील आणि जीवनोपयोगी कार्यशाळा

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण

प्रतिक्रिया

  1. bookworm

      5 वर्षांपूर्वी

    वा: फारच छान!!चांगला उपक्रम!!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen