एका खेळणाऱ्या मुलीला...


खेळायला दिलेली वेळ संपल्यावर सर्व मुलं वर्गात येतात. त्यांची शिक्षिका शिकवायला सुरुवात करते, तेवढ्यात एक विद्यार्थिनी बेंचवरून उठते अन् गोट्या खेळायला लागते. शिक्षिका प्रेमाने "एवढा एक इंग्रजीचा खेळ घेऊ व मग तुमच्या मताचे खेळू" म्हणते. त्यावर विद्यार्थिनीचं निरागस उत्तर "टीचर, मी आतापर्यंत अभ्यास करत होती. आता मला खेळावंसं वाटतंय.शिक्षिका पुन्हा तितक्याच प्रेमाने म्हणते, आतापर्यंत सगळे खेळत होते तेव्हा का नाही खेळलीस?" त्यावर विद्यार्थिनीचं त्याच निरागसपणे उत्तर "तेव्हा मला अभ्यास करावा वाटत होता म्हणून मी अभ्यास करत होती. आता मला खेळावं वाटत आहे म्हणून मी खेळते." यावर शिक्षिका काय करते? मुलं काय करतात? तुम्ही त्या शिक्षिकेच्या जागी असता तर काय केलं असतं?

मुलं आणि त्यांना जीव की प्राण वाटणारे खेळ यांच्या अतूट नात्याविषयी सांगतायत चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका वैशाली गेडाम -

----------------------------------- ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , पालकत्व

प्रतिक्रिया

  1. avinaya

      4 वर्षांपूर्वी

    छान. खेळ आणि लहान मुले यांच नात आम्ही कधी समजुन घेतलेच नाही.

  2. kakash

      4 वर्षांपूर्वी

    योग्य मार्गदर्शन मिळाले.

  3. pmadhav

      4 वर्षांपूर्वी

    वैशाली ताई, खुप खुप कौतुक... अप्रतिम अनुभव आपण मांडलेला आहे... आपले नाव आणि हा प्रसंग नेहमी लक्षात राहील...

  4. वृषाली जितेंद्र मोहिते

      4 वर्षांपूर्वी

    छान आहे लेख.इतक्या सहजपणे मुलं वर्गात वावरत आहेत हेच किती आनंददायी आहे.

  5.   4 वर्षांपूर्वी

    मुलांचा खेळण्याचा अधिकार मान्य करायला लावणारा लेख.खेळण्यातील आनंद वाढला.

  6. pratiksha

      4 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख!! खेळण्यातून ही मुलांची वाढ होतं असते ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

  7. dabhay

      4 वर्षांपूर्वी

    मैदानी खेळ हे पाहिजेच।

  8. dabhay

      4 वर्षांपूर्वी

    खरंच अप्रतिम। असे स्वातंत्र्य असेल तर शालेय शिक्षणापासून मूल अन्याय व आपले हक्क या बाबतीत जागरूक होतील।



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen