भाषाविचार - तुमची मुलं कोणत्या शाळेत जातात? (भाग - ३)


'लोकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतलं शिक्षण द्यावं' असा आग्रह धरण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावं लागतं. त्यातून पळवाट काढण्यासाठी घराजवळ शाळा नव्हती, झोपडपट्टीतली मुलं त्या शाळांमध्ये येतात, मित्रांची, नातेवाईकांची मुलं इंग्रजी माध्यमातच जातात, बायको किंवा नवरा ऐकत नाही अशी वेगवेगळी कारणं शोधली जातात. अनेकदा असं दिसतं की, आपल्या मुलांना मातृभाषेतून न शिकवण्याचा निर्णय झालेला आहे आणि तो स्वतःला व इतरांना पटवून देण्यासाठी कारणांची जंत्री तयार केली जाते. प्रादेशिक भाषांमधून शिकवणारे शिक्षक, अशा संस्थांचे संस्थाचालक आणि विश्वस्त अनेकदा आपल्या शाळांमधून मुलं कमी होत असल्याची ओरड करतात. मात्र अशा वेळेला आपली मुलं या शाळांमधून का शिकत नाहीत असा प्रश्न त्यांना पडत नाही. आपल्या शिक्षण व्यवस्थेतले अनेक घटक मातृभाषेतल्या शिक्षणाच्या बाबतीत एका सामूहिक दांभिकपणाचा भाग झाले आहेत. हा दांभिकपणा संपल्याशिवाय मातृभाषेतल्या शिक्षणाचं काहीही बरं होऊ शकणार नाही.

‘भाषाविचार’ सदरातून मातृभाषा आणि शाळेच्या माध्यमाबद्दल सांगतायत मंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार –

---------------------------------------------------------

हेही वाचा :-

भाषाविचार- भाषेची वसाहत आण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. bookworm

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय समतोल व शेवटचा परिच्छेद योग्य दिशा देणारा आहे.

  2. maviraj

      4 वर्षांपूर्वी

    डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे.

  3. dabhay

      4 वर्षांपूर्वी

    माहितीपर लेख फार छान

  4. nilambari

      4 वर्षांपूर्वी

    अगदी बरोबर लिहीलयं.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen