करोनाकाळ आणि समाजमाध्यमांवरील भाषेची बदलती रूपे


भाषेचा चमत्कृतिपूर्ण, औपरोधिक, लक्षवेधक वापर हे समाजमाध्यमांवरील मीम्सचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर या मीम्समधील भाषेतून  त्या समाजाची संस्कृती, मानसिकता, विशिष्ट सवयी यांचंही दर्शन घडत असतं, इतकं की हे मीम्स त्या समाजाचा आरसाच ठरू पाहतायत. मुंबई विद्यापीठामधील मराठी विभागातील वैष्णवी, आश्लेषा आणि प्रणव सलगरकर या विद्यार्थ्यांचा करोनाकाळातील अशाच काही वैशिष्टपूर्ण मीम्समधील भाषेचा मागोवा घेणारा हा लेख -

-----------------------------------------------------

दर बारा कोसावर भाषा बदलते असं म्हटलं जातं. पण समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होणारे मीम्स किंवा पोस्टस पाहिल्या तर दर एका घटनेने भाषा बदलते असं म्हणावं लागेल. निवडणुका, सण, राजकीय-सामाजिक घटना यांच्यावर आधारित समाजमाध्यमांवरील पोस्टस आठवून पाहा, म्हणजे तुम्हाला या विधानाची सत्यता लक्षात येईल. मात्र या सगळ्या घटना तात्पुरत्या असल्याने त्या भाषेचा समाजावर दीर्घकाळ प्रभाव राहत नाही. करोनाच्या साथीचं मात्र तसं झालं नाही. गेले चार महिने आपण टाळेबंदीत आहोत आणि ही टाळेबंदी  संपून सर्व जग करोनातून कधी मुक्त होईल हे आज तरी कोणालाही सांगता येत नाहीये. करोनावर अजून लस नाही की नेमके प्रतिबंधात्मक उपायही कोणाला गवसले नाहीत. मग खात्रीचा इलाज म्हणून बऱ्याच देशांनी टाळेबंदीचा मार्ग स्वीकारला. इंग्रजीतील ‘लॉकडाऊन’ या शब्दाला भाषाजागरूक प्रसारमाध्यमांनी ‘टाळेबंदी’ शब्द वापरायला सुरुवात केली, तरी सर्वसामान्य माणसाच्या तोंडीमात्र ‘ल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Snehal Belekar

      4 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर लेख आहे. छान वाटलं वाचून. फक्त कोरोनाच्या बातम्या ऐकून वाचून कंटाळलेल्या डोक्याला गंमतीशीर लेख वाचून छान विरंगुळा मिळाला. Keep it up.

  2. Rubiya

      4 वर्षांपूर्वी

    Khup sunadar lekh ahe... 🙂🤗 keep going guy's.

  3. Rupali gaikwad

      4 वर्षांपूर्वी

    Nice ... Corona vishai chya batmya sodun nvin kahi read krayla milale... Keep it up... 4 u r bright future...

  4. vilasrose

      4 वर्षांपूर्वी

    लेख खूपच आवडला. करोनाच्या काळातील भाषा व विविध चित्रांचा खूपच चांगला आढावा लेखात घेतला आहे.

  5. asmitaphadke

      4 वर्षांपूर्वी

    Very nice article !thanks !!

  6. Swati Fakatkar

      4 वर्षांपूर्वी

    Nice writing👌👌👌whole life style is change bcz of the corona. May be Until medicine not found on it we have to follow all rules nd regulations.

  7. dabhay

      4 वर्षांपूर्वी

    अप्रतिम। Sms चा नवीन अर्थ कळला। Sanitizer, mask, social dist

  8. Bhaktee

      4 वर्षांपूर्वी

    Chaaan👌👍

  9.   4 वर्षांपूर्वी

    खूपच छान मांडणी केली आहे. अभिनंदन!

  10. Rutuja

      4 वर्षांपूर्वी

    Nice

  11.   4 वर्षांपूर्वी

    Nice

  12. Snehal Rajput

      4 वर्षांपूर्वी

    Khupch sunder ani vinodi ahe....khar bollat hasu kitihi rakhun thevl tri thod tri hasal😃 Lockdown kal adhorekhit kelyapramane samor Mandalay......

  13. Namita

      4 वर्षांपूर्वी

    Chhan!

  14. Vitthal

      4 वर्षांपूर्वी

    Khupch mast vicharkarayla lavnar ani don minutes ka hoina otanvar amit hasya annari likhan padhati ahe tuzi.best of luck for next subject👍💐💐💐

  15. manish3376

      4 वर्षांपूर्वी

    सुंदर

  16. pvanashri

      4 वर्षांपूर्वी

    छान.

  17. Aniruddha

      4 वर्षांपूर्वी

    माणसाला समाजाचा आणि स्वतःचा पुन्हा विचार करण्यासाठी हा एक प्रेमळ शाबदिक टोला या लेखातून दिला आहे. खूप सुंदर लेखकांचे अभिनंदन👌👌

  18. Ekta

      4 वर्षांपूर्वी

    Beautifully written

  19. Rdesai

      4 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen