नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शिक्षक प्रशिक्षण


केंद्र सरकारने २९ जुलै २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. या धोरणात अनेक आमुलाग्र बदल आहेत. बदललेल्या धोरणानुसार आता शालेय शिक्षणाची रचना आधीच्या १० + २  ऐवजी ५+३+३+४ अशी असणार आहे. पूर्व प्राथमिकमध्ये पहिली आणि दुसरीचा समावेश, पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण, सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात, नववी ते बारावीसाठी सत्र पद्धतीने परीक्षा असे अनेक बदल या धोरणात ठळकपणे दिसत आहेत. या धोरणाचा मुख्य भर गुणवत्तादायी शिक्षणावर असून त्यासाठी देशाची भावी पिढी घडवणारे शिक्षक आणि त्यांचे प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.  शिक्षणविषयक धोरणांची एकंदरीतच यशस्विता त्याची अंमलबजावणी करणाऱ्या शिक्षकांवर असल्याने शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक म्हणून धोरणात या घटकाकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. या धोरणातील शिक्षक-प्रशिक्षणाबाबत सांगतायत गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक मच्छिंद्र बोऱ्हाडे.

------------------------------------------

एकविसाव्या शतकातले देशाचे हे  पहिले धोरण असल्याने साहजिकच यात या शतकातील गरजा आणि या गरजांनुसार विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.  या धोरणात पाश्चिमात्य शिक्षणपद्धती आणि आपली भारतीय शिक्षणपद्धती अशा दोन पद्धतींचा विचार केला आहे.  डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी अभ्यास केंद्र , नवीन शैक्षणिक धोरण , शिक्षक प्रशिक्षण , मराठी शाळा , मच्छिंद्र बोऱ्हाडे , नंदादीप विद्यालय , गोरेगाव , नवा अभ्यासक्रम , शिक्षक घडवताना , राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    खुपच अभ्यास पूर्ण आणि सखोल आढावा!!!!

  2. दीपक स. हेदुलकर

      4 वर्षांपूर्वी

    योग्य परामर्ष घेतला आहे

  3.   4 वर्षांपूर्वी

    Very nice and informative. नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास पूर्वक परामर्श येथे मांडला आहे

  4.   4 वर्षांपूर्वी

    Extremely well discussed points , it's the collective efforts of every one not only the teachers to bring a revolutionary change.

  5. Sanjay Palkar

      4 वर्षांपूर्वी

    खूप सखोलपणे या लेखात नाविन शैक्षणिक धोरणा चा परामर्श घेतला आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen