nostalgia जाहिरातींचा


जुने अंक चाळताना नजर खिळवून ठेवणाऱ्या या जाहिराती. एका क्षणात आपल्याला लहान करणारी जादूची कांडीच जणू. बघा आणि झट्कन भूतकाळात फेरी मारून या.

आताच्या जमान्यात पोस्टखातं म्हणजे रे काय भाऊ? असं कोणीतरी विचारेल. पण पूर्वी लोकं खूप पत्र पाठवायचे आणि त्यांची अक्षरं एवढी दिव्य असायची की पत्रावरचा पत्ता वाचताना प्रचंड त्रास होत असे. आणि मग पोस्ट खात्याला अशी जाहिरात करावी लागे.

Google Key Words - Indian Post Advertisement, Advertisement of Indian Post, Old Advertisement, Nostalgic Advertisement.


मुक्तस्त्रोत , जुन्या जाहिराती , संकलन

प्रतिक्रिया

  1. Rahul Jahagirdar

      4 महिन्यांपूर्वी

    No Picture :(वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen