रावळगाव


तुम्हाला आठवतात का ही ?प्रतिक्रिया

  1. vivek khadilkar

      5 महिन्यांपूर्वी

    आमच्या लहानपणीचे एक आवडते चॉकलेट .माझ्या आईचे काका (माझे आजोबा ) महिन्यातून एखाद वेळी आमच्या घरी येत असत. खाकी हाल्फ पॅंट व पांढरा शर्ट असा त्यांचा पोशाख असे.आम्हा सर्व बच्चे कंपनीला एक एक रावळगाव चे चॉकलेट ते नेहेमी देत असत.आज फन्नास/पंचावन वर्षानी सुद्धा जिभेवर त्याची चव रेंगळते आहे.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen