ऑटो रिक्षा


ऑटो रिक्षांच्या अगदी सुरुवातीच्या काळातली, १९५०ची ही जाहिरात.

 प्रतिक्रिया

  1. Abhinav Benodekar

      3 आठवड्या पूर्वी

    मला वाटते ऑटो बहुदा पुण्यात फिरोदि्यांनी प्रथम सुरु केली, पण अशी जाहिरात हे नवलच!

  2.   3 आठवड्या पूर्वी

    आत्ताच्या तुलनेने अत्यंत सुखद जाहिरात. फक्त पेट्रोलचा दर दिलेला नाही . वाचताना गरगरले असते. वेग ताशी वीस मैल ? त्या काळात सुद्धा पुरेसा होता.सुंदरवाचण्यासारखे अजून काही ...