दिवाडकर चिवडा


दिवाडकरांच्या चिवड्याबद्दल कुणाला माहीत असेल तर नक्की सांगा.

 प्रतिक्रिया

  1.   2 वर्षांपूर्वी

    पुण्याला जाणारी रेल्वे, कर्जत स्टेशनला पाच-दहा मिनिटे थांबायची.. तेव्हा स्टेशनवर उतरून दिवाडकरांचा बटाटा वडा खाणे हे must होते.. चिवडा घेतल्याचे आठवत नाही...वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen