संतती नियमन


काय हिंमत असेल बघा या जाहिरातदाराची प्रतिक्रिया

  1. Yogesh Tadwalkar

      5 महिन्यांपूर्वी

    :-) हे म्हणजे त्या जाहिरातीसारखे आहे - "लिहिण्यासाठी लागणारं पेन आणि त्याच्या शाईवर वारंवार होणारा खर्च वाचवण्याचा अत्यंत नावीन्यपूर्ण उपाय जाणून घेण्यासाठी मनी ऑर्डरने $2 पाठवा." असं सांगून गिऱ्हाईकांना पेन्सिल पाठवणे!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen