अमृतांजन


शीर्षकावरून वाटलं असेल ही अमृतांजन बामची जाहिरात आहे. पण अमृतांजनवाले लहान मुलांसाठी ग्राईप मिक्स्चर पण बनवायचे हे आपल्याला ठाऊकही नसेल. तुम्हाला आठवत असेल अमृतांजन ही नाममुद्रा ( brand ) एव्हढी प्रसिद्ध होती की पुण्याला जाताना आपल्याला त्या नावाचा एक पूल लागतो. त्यावर यांची जाहिरात इतकी वर्षं लागली की त्या पुलाचं नावच अमृतांजन पूल असं झालं. गंमत म्हणजे वाहनचालकांना वाहतूककोंडीची 'डोकेदुखी' याच पुलाखालची.


मुक्तस्त्रोत , जुन्या जाहिराती

प्रतिक्रिया

  1. natujaya

      7 वर्षांपूर्वी

    Thanks.It used to publish from Nasik.Editor:Shri.Worti

  2. kiran bhide

      7 वर्षांपूर्वी

    अमृत नावाचं एक डायजेस्ट निघायचं. त्यातली आहे ही जाहिरात.

  3. natujaya

      7 वर्षांपूर्वी

    Love to know the name of Newspaper/Magazine in which above advertisement was published.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen