"बहुविध.कॉम" : निवडक अमूल्य लेख, केवळ चोखंदळ वाचकांसाठी..

माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्याची अपेक्षा असणारा चालक यांना एकत्र आणणारा हा प्लॅटफॉर्म आहे- "बहुविध.कॉम". छापिल साहित्याच्या आणि सोशल मीडियाच्या मर्यादांवर मात करून, लेखकांना थेट वाचकांशी जोडू शकेल, साहित्य व्यवहार, पुस्तक व्यवहार वाढू शकेल, उत्तम वाचक घडवू शकेल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन नव्या पिढीलाही वाचनाची गोडी लावू शकेल असा हा प्रयत्न आहे.

पुनश्च सभासदत्व
मराठी नियतकालिके हा मराठी साहित्यातील एक मानबिंदू आहे. या सर्व नियतकालिकांमधून आजच्या काळातही सुसंगत असेल असे साहित्य निवडून ते वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘पुनश्च’.
Price: ₹250.00
Details
अवांतर सभासत्व
गेल्या १५० वर्षातील हजारो मराठी नियतकालिके चाळून त्यातील निवडक लघुलेख तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आणि तेही पूर्ण विनामूल्य.
Price: ₹0.00
Details
दीर्घा सभासदत्व
दीर्घलेखांची ही मालिका खरंच 'खऱ्या' वाचकाला समाधान देईल अशीच आहे. साधारण लेख हे २००० शब्दांचे असतात. त्याहून मोठ्या लेखांना न्याय देण्यासाठी हा विभाग सुरु केला आहे.
Price: ₹200.00
Details
निवडक दिवाळी २०१८
डिजिटल माध्यमातून निवडक दिवाळी अंकातील वेचक साहित्य वाचनवेड्यांपर्यंत नेण्याचा उपक्रम म्हणजे निवडक दिवाळी २०१८.
Price: ₹200.00
Details
इ ग्यान-की
नव्या आणि जुन्या उत्तमोत्तम पुस्तकांना वाचकांसमोर आणणारा हा डिजिटल उपक्रम म्हणजे ' इ-ग्यान-की'. या अंतर्गत दर आठवड्याला एक म्हणजे दर महिन्याला चार ते पाच पुस्तकांचा परिचय देणारे लेख सभासदांना डिजिटल माध्यमातून वाचता येतील.
Price: ₹0.00
Details
सिनेमॅजिक
मराठी, हिंदी,आणि जागतिक चित्रपटांच्या जगात नियमित घेऊन जाणार आहे, ‘सिनेमॅजिक’ हे पहिलेच डिजिटल सशूल्क नियतकालिक.
Price: ₹300.00
Details
वयम्
शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे.
Price: ₹300.00
Details

~ “बहुविध.कॉम” वर प्रकाशित नवीन लेख ~

खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी

खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी

नवीन शब्द बनविण्यापेक्षा योग्य शब्द योग्य ठिकाणी योजणे यातच खरे नैपुण्य आहे आणि अर्थगांभीर्यहीन शब्द तयार करण्यात पुरुषार्थ तर काहीच …

स्वरांसोबत जगू इच्छिणारी एक मुलखावेगळी स्त्री - 'अन्नपूर्णादेवी'

स्वरांसोबत जगू इच्छिणारी एक मुलखावेगळी स्त्री – ‘अन्नपूर्णादेवी’

भारतीय शास्त्रीय संगीताला मैहर नावाच्या एका घराण्याची देणगी देणाऱ्या उस्ताद बाबा अल्लाउद्दिन खान यांची अन्नपूर्णा ही सगळ्यात धाकटी मुलगी …

अद्भुत अंटार्क्टिका भाग २

अद्भुत अंटार्क्टिका भाग २

एक गमतीदार गोष्ट म्हणजे, येथे आकाशात सूर्य, चंद्र, ग्रह, तारे क्षितिजाला समांतर फिरताना दिसतात. पूर्वेला सूर्य उगवणे, मध्यान्हीला डोक्यावर येणे …

बाहेरून आले,आपलेच झाले

बाहेरून आले,आपलेच झाले

गंमत म्हणजे पिझ्झा जसा बाहेरून म्हणजे इटलीहून व्हाया अमेरिका आपल्या देशात आला आणि तुमच्या पिढीचा आवडता बनला,तशा आणखी काही गोष्टी …
/

प्रिय श्रीभाऊ,

प्रिय श्रीभाऊ,

तू तर म्हणायचास, “प्रेस आणि नियतकालिक एका छपराखाली, एका मालकीचं असू नये. यात प्रेस चालू राहतो. नियतकालिक बंद पडतं!” …

बजेट समजून घेऊ या!

बजेट समजून घेऊ या!

 ‘बजेट’ हा शब्द तुम्हांला नवीन नाही. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की बजेट म्हणजे काय? आणि त्याची एव्हढी धास्ती, काळजी का …

शिवजन्माची तारीख १९ फेब्रुवारी १६३० कां नाही? एक खुलासा

शिवजन्माची तारीख १९ फेब्रुवारी १६३० कां नाही? एक खुलासा

वरील तारखांवरून दिसून येईल की १६३० मधे शहाजी आणि दर्याखान यांचा संबंधच आला नाही. परमानंद वर्णन करतो ती मोहीम १६२८ …

शीलवतीबाईंसंबंधी थोडेसे

शीलवतीबाईंसंबंधी थोडेसे

एका अनोख्या लेखिकेचा परीचय दुसऱ्या अनोख्या लेखिकेकडून …

मनस्वी माणूस

मनस्वी माणूस

श्रीगमांना हा संवाद अभिप्रेत होता. माजगावकर निराशावादी नव्हते. ‘कुठे स्वातंत्र्य-कुणा स्वातंत्र्य’ असल्या आक्रोशात ते कधीही सामील झाले नाहीत …

गली बाॅय.... धारावी एक व्यक्तिरेखा 

गली बाॅय…. धारावी एक व्यक्तिरेखा 

पण चित्रपट जस जसा आकार घेत जातो, घडत जातो, तस तशी झोया अख्तरची पटकथेवरची ( त्यात तिच्या जोडीला रिमा कागदी …
/
Loading...

संपादकीय

पुनश्च ते बहुविध : असेही एक संक्रमण

जुनं सोडून नवीन स्वीकारणं वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यात मानवी प्रयत्न, पैसे गुंतलेले असतात पण याशिवाय ज्या भावना गुंतलेल्या असतात त्यांचे व्यवस्थापन जोखमीचे.

5 comments

यवतमाळ साहित्य संमेलन आणि आधुनिक तंत्रस्नेही साहित्याची उपेक्षा

पुनश्च सुरु केलं आणि मी खरा या साहित्याच्या प्रांतात आलो. तोवर आज तुम्ही सारे जसे बाहेरून या सगळ्या प्रकारची गंमत बघता तसाच मीही पाहायचो. पुनश्च सुरु केल्यावर विविध प्रकाशने, मासिके, लेखक या सगळ्यांची माहिती व्हायला लागली. मुळात मी दोन-तीन व्यवसाय करून इकडे आलेलो असल्याने मला हे सगळे आंतरिक ताणेबाणे समजून घेताना मजा येत होती. या […]

8 comments

लोकसत्तातील लेख

रविवार १७ सप्टेंबर रोजी लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख थोडा सुधारून परत देत आहे. पेपरवरून डिजिटल माध्यमात जाताना काय काय करू शकतो याचा एक अंदाज तुम्हाला येईल. ग्रंथसखाची लिंक , पहिला केसरी चा अंक आणि दर्पण, मुंबई अखबार ची एका पुस्तकातील माहिती देणारे फोटो टाकता आले. अजून तुमच्याही काही कल्पना असतील तर कळवा.

5 comments
Close Menu