"बहुविध.कॉम" : निवडक अमूल्य लेख, केवळ चोखंदळ वाचकांसाठी..

माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्याची अपेक्षा असणारा चालक यांना एकत्र आणणारा हा प्लॅटफॉर्म आहे- "बहुविध.कॉम". छापिल साहित्याच्या आणि सोशल मिडीयाच्या मर्यादांवर मात करून, लेखकांना थेट वाचकांशी जोडू शकेल, साहित्य व्यवहार, पुस्तक व्यवहार वाढू शकेल, उत्तम वाचक घडवू शकेल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन नव्या पिढीलाही वाचनाची गोडी लावू शकेल असा हा प्रयत्न आहे.

उपलब्ध नियतकालिके

सर्व
सर्व
बहुविध.कॉम वरील सगळ्या नियतकालिकांचे सामाईक सभासदत्व म्हणजे सर्व!
Price: ₹500.00
पुनश्च सभासदत्व
मराठी नियतकालिकांच्या इतिहासातील कालसुसंगत आणि वेचक लेखांचा ठेवा..
Price: ₹250.00
Details
श्रवणीय
Price: ₹200.00
Details
दीर्घा सभासदत्व
दर्जेदार, सविस्तर आणि अभ्यासू वाचन करणाऱ्या रसिकांसाठी मेजवानी
Price: ₹200.00
Details
सिनेमॅजिक
किस्से-फोटोज-ऑडीओ-व्हिडीओ-समीक्षण-जागतिक सिनेमा-शॉर्ट फिल्म्स- यांची मिसळ!
Price: ₹300.00
Details
निवडक दिवाळी २०१८
दरवर्षीच्या विविध दिवाळी अंकांतील मोजक्या, रसाळ आणि रसिकमान्य लेखांची मालिका!
Price: ₹200.00
Details
वयम्
सर्व वयाच्या मुलांसाठी रसपूर्ण, माहितीपूर्ण, दर्जेदार साहित्याची हमी देणारी मालिका!
Price: ₹300.00
Details
मराठी प्रथम
मराठी भाषा व संस्कृतीचे संवर्धन, आणि मराठी शाळा ते तंत्रज्ञानाचा पुरस्कार!
Price: ₹200.00
Details
अक्षर मैफल
मराठीच्या प्रेमाखातर आणि पुनश्च वैभवासाठी डिजिटल युगातही पारंपरिक मासिकाचा खटाटोप
Price: ₹200.00
Details
अंतरंग
मानवी मनाचे उलगडलेले विविध पैलू
Price: ₹150.00
Details
निवडक सभासत्व
सोशल मिडीया लेखकांच्या उत्कृष्ट, माहितीपूर्ण, रसाळ लेखांचा निःशुल्क संग्रह!
Price: ₹0.00
Details
इ ग्यान-की
नव्या आणि जुन्या उत्तमोत्तम पुस्तकांशी परिचयाची रसिकांना निःशुल्क संधी
Price: ₹0.00
Details

~ “बहुविध.कॉम” वर प्रकाशित नवीन लेख ~

वाजपेयीपर्वाचा अस्त - दै. लोकमत

वाजपेयीपर्वाचा अस्त – दै. लोकमत

पॉलिसी पॅरालिसीस, वन हॉर्स रेस या जेटलींच्या शब्दप्रयोगांनी मनमोहन सिंग सरकारला लक्ष्य करून प्रचाराची दिशा पक्की केली …

वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड: टॅरेन्टीनोने हॉलीवूडला लिहलेले प्रेमपत्र !

वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड: टॅरेन्टीनोने हॉलीवूडला लिहलेले प्रेमपत्र !

घर बसल्या अधिक समृद्ध मनोरंजन जर जाणत्या प्रेक्षकाला मिळत असेल तर त्याने का सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचे कष्ट घ्यावे? काय …

मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २६

मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २६

कुठल्याही संपूर्ण हकीगतीला साद्यंत हकीगत असे म्हणतात. सुरुवातीपासून तो शेवटपर्यंत सांगितलेला कोणताही भाग हा साद्यंत म्हणता येईल …

मातीचा कस आणि पिकाचे वाण

मातीचा कस आणि पिकाचे वाण

म्हणजेच संस्कार फक्त ‘होत’ नसतात. प्रत्येकाने ते ‘जागृतपणे करवून’ घ्यायचे असतात. ही असते मातीची जबाबदारी. पूर्वीच्या पुरंदरे, गोनीदा, रणजीत देसाई …
/

..का बोभाटा झाला ‘जी’? - दै. लोकसत्ता

..का बोभाटा झाला ‘जी’? – दै. लोकसत्ता

आताच्या पार्ले उपनगरात १२ कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या ‘स्टोरी ऑफ इंडिया’चे नवे प्रकरण सुरू केले …

प्रवास कसा करावा?

प्रवास कसा करावा?

आपल्या इकडल्या वृत्तपत्रांत आढळणार नाही इतकं विवाहविषयक जाहिरातींच प्रमाण ‘हिंदु’ वगैरे पत्रांत मला दिसलं …

'गंगा जमुना ' जुळे चित्रपटगृह...

‘गंगा जमुना ‘ जुळे चित्रपटगृह…

‘गंगा जमुना ‘ जुळे चित्रपटगृह…कालांतराने अनेक जुन्या थिएटर्सकडे रसिकांनी पाठ फिरवली तेव्हा सी ग्रेड चित्रपट रिलीज करणे हाच पर्याय उपलब्ध …

सत्ताधारी पक्षाची ‘गरज’ -दै. पुढारी

सत्ताधारी पक्षाची ‘गरज’ -दै. पुढारी

मग इंदिराजी निवासस्थानातून बाहेर आल्या आणि बेड्या ठोकूनच आपल्याला घेऊन जावे, म्हणून हट्ट धरून बसल्या …

मराठी रेडिओ... सुधारत आहे की बिघडत आहे?

मराठी रेडिओ… सुधारत आहे की बिघडत आहे?

या माध्यमाचा उपयोग करणारे वक्ते तरी पोटाकरतां रेडिओवर जात नाहीत, इतकंच काय पण द्रव्यार्जनाच्या दृष्टीनंही रेडिओकडे पहात नाहीत …

आनंददायी शिक्षणासाठी मराठी माध्यम!

आनंददायी शिक्षणासाठी मराठी माध्यम!

बहरीनमधून इथं आल्यानंतर मी मुलीला मराठी शाळेत प्रवेश घ्यायला गेले …

द बँड्स व्हिजिट

द बँड्स व्हिजिट

अरबी भाषेत ‘प’ ऐवजी ‘ब’ चा वापर केला जातो. त्यामुळे गोंधळ होउन ते पेटा तिकवा ऐवजी वाळवंटी प्रदेशातील बेट हतीकवा …

कला : स्वायत्त की...? - दै. लोकमत

कला : स्वायत्त की…? – दै. लोकमत

राजकारणी जेव्हा हे तारतम्य गमावतात तेव्हा केवळ कलावंतांची नव्हे, तर कलेचीही गळचेपी होते व ती समाजाची सांस्कृतिक हानी ठरते …
Loading...

संपादकीय

कबूल केलेले ‘सर्व’ झाले…

बहुविध चे ios app आणि प्रसिद्ध होणारे सगळे लेख वाचता येतील असा ‘सर्व’ हा पर्याय आता बहुविध च्या वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे.

4 comments

मित्र-मेळावा आणि मेळवावा…

अनेक वाचकांची या उपक्रमात स्वेच्छेने मदत करण्याची मनिषा असते. बहुविध.कॉम ला प्रामुख्याने तीन कामांसाठी ते सहाय्यभूत होवू शकतात

5 comments

संपादकीय- जो जे वांच्छिल तो ते लाहो !!

साहित्याची नवी गुढी उभारू साहित्यप्रेमींच्या साथीने

11 comments
Close Menu