पोराच्या या उत्तरातून शेवंताला खरं काय ते कळलं. थानातलं दूध पाजणारी माय, पोराच्या ओठांची भाषा बरोबर समजते. तिच्यापुढं पोटात एक अन् ओठांत एक असं चालत नाही. अजाबराव मात्र मार्कलिस्ट पाहून खुश झाला आणि चांगला अंधार पडला की नारूच्या गुत्त्यावर जाऊन हातभट्टीचे दोन ग्लास पोटात ढकलण्याचं त्यानं मनात नक्की केलं होतं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .