हडकुळ्याला लफड्यात अधिक रस होता. तो जाड्याला म्हणाला, ‘अरे, दूध-दूध काय घेऊन बसलास? त्या मिशीवाल्या पाटलीणबाईच्या घरी घेऊन जाईन मी तुला. तिच्या घरचं दूध किचनच्या ओट्यावर ठेवलेलं असतं. तिचा नवरा घरी आला आणि जेवला की दोघं घुसतात बेडरूममध्ये. मग भूकंप झाला तरी बाहेर येत नाहीत. मी त्यांचं पातेलं खूपदा चाटून पुसून स्वच्छ करून टाकतो.’
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .