४. सुपर डिलक्स प्रगतीचा मार्ग खुला..


गेंगाण्याच्या बायकोचा पडलेला पदर आणि उजळून निघणारी तिच्या स्तनांची मध्यरेषा असे दृश्य त्याच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. शिकवणी बंद झाली की हे रोजचे विश्वरूप दर्शनही बंद होणार होते. परंतु रोज सकाळी रेडिओवरून लागणारी एका भक्तिगीतामधली ‘कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागा’ ही ओळ त्याला आठवली. मोहाची फुलबाग टाळून पुढे गेलेच पाहिजे. एकदा कर्तव्याकडे कूच केली की सगळी फुलबाग आपलीच आहे याचा साक्षात्कार त्याला झाला. त्या दिवशी संध्याकाळी तो गेंगाणेच्या घरी गेला तो उद्यापासून शिकवणी बंद, हे सांगण्यासाठीच. मात्र गेल्या गेल्या गेंगाणेनंच विषय काढला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen