fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

लोकमान्यांचे अखेरचे क्षण…अंक – वाङ्मय-शोभा

प्रस्तुत लेखाचे लेखक पुंडलिकजी कातगडे हे गंगाधरराव देशपांडे यांचे शिष्य. गंगाधरराव हे लोकमान्य टिळकांचे उजवे हात, पुढे गांधीजींकडेही त्यांना तेवढेच महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. लोकमान्य आजारी असताना शेवटच्या काळात अर्थातच गंगाधरराव सतत त्यांच्या आसपास होते आणि त्यामुळेच पुंडलिकजीही तिथे असायचे. लोकमान्यांचा आजार बळावल्याचे कळल्यापासून तर त्यांचा मृत्यू होईपर्यंतच्या काळातील सर्व घडामोडी कातगडे यांनी त्यामुळेच अत्यंत जवळून पाहिल्या. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी याविषयी सविस्तर लिहिले आहे. त्यातला काही भाग ‘वाङ्मय-शोभा’या मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी टिळकांच्या निधनाआधीचे काही तास आणि नंतरचे काही तास याचे जे विलक्षण प्रभावी वर्णन केले आहे ते वाचताना आपण प्रत्यक्ष तिथे वावरतो आहोत, असे वाटू लागते. १ ऑगस्ट रोजी, म्हणजे दोनच दिवसांपूर्वी टिळकांच्या मृत्यूशताब्दी वर्षाला प्रारंभ झाला आहे, त्या निमित्ताने हा प्रचितीपूर्ण लेख देत आहोत. कातगडे हे मूळचे बेळगावचे. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही महत्वाचीभूमिका बजावली. त्यांनी केलेले आणखी एक अत्यंत महत्वाचे काम म्हणजे, कानडी-मराठी शब्दकोष.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 6 Comments

  1. डोळे भरून आले…. निःशब्द

  2. नि:शब्द …

  3. विलक्षण प्रभावी वर्णन.. पूर्ण चित्र डाेळ्यासमाेर उभे राहिले

  4. फारच ह्रद्य.

  5. मन भरून आले. लोकमान्य शब्दाचा खरा अर्थ कळला.

  6. निःशब्द अतिशय सुंदर,

Leave a Reply to SMIRA Cancel reply

Close Menu