fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

व्हिलन – श्रवणीय – झलक !



मराठीतील ख्यातनाम लेखक दि.बा. मोकाशी यांची व्हिलन ही कथा आता झाली आहे श्रवणीय!

आठवड्यानंतर सोनी खूपच मोकळी वागू लागली. माझ्याजवळ बसण्या-उठण्यातला संकोच गेला. गॅलरीत उभं राहिल्यावर ती मोकळेपणानं खेटून उभी राही. आमच्यात खरी मैत्री झाली होती. तिथून कुठं दुसरीकडं जाण्याचं मनात आलं की हात ओढून ती म्हणू लागली होती, “चल! कैऱ्या पाडायच्या का?” एकदा गॅलरीत उभं असता ती म्हणाली, “तू आल्यामुळंच मी इथं येऊन उभी राहू लागले. गेले चार महिने गॅलरी मी बंद केली होती.” मी विचारलं, “का?” ती म्हणाली, “हळूच डावीकडे मान वळवून पाहा. पाहातोस असं दाखवू नको… (अंक – मौज;  वर्ष – दिवाळी अंक १९७०)

येथे झलक ऐका

पूर्ण कथा ऑडियो स्वरुपात ऐकण्यासाठी श्रवणीयचे सदस्यत्व घ्या – येथे क्लिक करा. !!

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply

Close Menu